Nojoto: Largest Storytelling Platform

New मानतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मानतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मानतो.

    LatestPopularVideo

pritinad प्रितीनाद

NaaHaarenge मानतोनाकविता ####

read more

king abhiraj Abhiraj creation

मी फक्त माजा भीमाला मानतो Jai bhim #Motivational

read more

Amar Hajare patil

आम्ही मरणाला मरण मानत नाही तर मरण मानतो ते लाचारीला #Navratra2021

read more

Atul Waghade

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचं कोलँब आहे आपण ज्यांना आपले मानतो, तेच कधीकधी परक्यासारखं वागतात. #आपले1 #आपले #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अपेक्षा ह्या वाढू लागतात 
आपल्या माणसांकडून
दुःखवू लागतात मन जेव्हा 
ते डगमगू लागतात आपल्या माणसांकडून.
 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचं कोलँब आहे
आपण ज्यांना आपले मानतो, 
तेच कधीकधी परक्यासारखं 
वागतात.
#आपले1
#आपले

Atul waghade

Vinod Umratkar

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचं कोलँब आहे आपण ज्यांना आपले मानतो, तेच कधीकधी परक्यासारखं वागतात. #आपले1 #आपले #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कधी ज्यांना केलं होतं आपले।
शेवटी परके ते परकेच निघाले। सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचं कोलँब आहे
आपण ज्यांना आपले मानतो, 
तेच कधीकधी परक्यासारखं 
वागतात.
#आपले1
#आपले

vaishali

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचं कोलँब आहे आपण ज्यांना आपले मानतो, तेच कधीकधी परक्यासारखं वागतात. #आपले1 #आपले #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आपण ज्यांना आपले मानतो 
तेच कधीकधी परक्यासारखं वागतात
शब्दांनी हृदयावर वार करतात
आणि हृदयाला जखम देतात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचं कोलँब आहे
आपण ज्यांना आपले मानतो, 
तेच कधीकधी परक्यासारखं 
वागतात.
#आपले1
#आपले

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचं कोलँब आहे आपण ज्यांना आपले मानतो, तेच कधीकधी परक्यासारखं वागतात. #आपले1 #आपले #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आपल्या मनासारखे वागले
तरंच आपले नाही तर परके. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचं कोलँब आहे
आपण ज्यांना आपले मानतो, 
तेच कधीकधी परक्यासारखं 
वागतात.
#आपले1
#आपले

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचं कोलँब आहे आपण ज्यांना आपले मानतो, तेच कधीकधी परक्यासारखं वागतात. #आपले1 #आपले #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
विश्वास हा केव्हा ही मारला जातो,
ह्याचे उदाहरण देतात. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचं कोलँब आहे
आपण ज्यांना आपले मानतो, 
तेच कधीकधी परक्यासारखं 
वागतात.
#आपले1
#आपले

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय आरसा... #प्रियआरसा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab yq #letters #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी

read more
इतर कुणीही मला कसेही पाहिले 
तरी तू मात्र अगदी योग्य नजरेने पाहतोस.
माझ्या अंतरीच्या मी ला जाणतोस माझे अस्तित्व मानतोस.
माझी खरी ओळख एक तर मी जाणतो आणि दुसरं म्हणजे तू जाणतो.
मला नाही फरक पडत समाजात कोण मला काय मानतो.
माणूस वागतो वेगळा,दिसतो वेगळा,
डोळ्यांना भासतो वेगळा,प्रत्यक्षात असतो वेगळा.
एक तूच आहेस जो ह्या प्रत्येक वेगवेगळ्या रुपात वावरणाऱ्याला मानवाला 
त्याचे खरे प्रतिबिंब दाखवतो,
अयोग्य वागला कधी माणूस तर पाहता तुझ्यात 
तू त्याला त्याचे खरे अस्तिव जाणवून देतोस. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय आरसा...
#प्रियआरसा
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yq
loader
Home
Explore
Events
Notification
Profile