Find the Latest Status about नाथा भाऊ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाथा भाऊ.
गोरक्ष अशोक उंबरकर
मुलगा म्हणुन आम्ही काय केला गुन्हा.. साहेब -एक तरी योजना एकदा आमच्यासाठी पुन्हा.. शिकून सवरूनी सगळं तुम्ही लावलाय चुना.. कंत्राटी धोरण काढून आधीच आणा पुन्हा.. लग्न होईना म्हणून गाठला मुंबई पुणा.. १२ घंटे काम करून खिशात दमडी उरेना.. मुलगा म्हणून आम्ही खरंच काय केला गुन्हा.. भाऊ माझा लाडका साहेब आमच्यासाठी आणा.. भाऊ माझा लाडका साहेब आमच्यासाठी आणा.. ©गोरक्ष अशोक उंबरकर भाऊ माझा लाडका
भाऊ माझा लाडका #मराठीकविता
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
पाई पाई कमावलेली राशी आता जपून खर्चत आहे.. मन मारून साठवलेली आज सारी बरकत आहे.. जबाबदारीचा हाथ पकडुन.. त्यानं कायमचं मन मारलं. संस्काराशी नाळ जोडून परिस्थितीला त्यानं जाणलं .. जाणीव त्याला की शिकायला पुढे छोटा आहे.. पेलून घेतो एकटाच अन् म्हणतो घरचा मी मोठा आहे.. म्हणतो घरचा मी मोठा आहे ©गोरक्ष अशोक उंबरकर मोठा भाऊ
मोठा भाऊ #मराठीकविता
read more