Find the Latest Status about झाडाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झाडाला.
Atit More
श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान.. झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान.. आयुष्य म्हणजे ..... ! शोधला तर अर्थ आहे ......!! नाहीतर नुसता स्वार्थ आहे....... !!! - अतित मोरे श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान.. झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान.. आयुष्य म्हणजे ..! शोधला तर अर्थ आहे ...!! नाहीतर नुसता स्वार्थ आहे...
yogesh atmaram ambawale
पानगळ लागली झाडाला ना शिल्लक पाने ना फुले. तरीही भक्कम उभा ह्या अवस्थेत पुन्हा बहरून येईल मी ह्या आशेवर जिवंत त्याची मुळे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पानगळ... #पानगळ चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #प
yogesh atmaram ambawale
एक झोका तुझ्या आठवणींचा, प्रेमरुपी झाडाला बांधलेला, वारा त्याला प्रेमातील आनाभाकांचा, बंधमुक्त मनसोक्त झुलायला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय : एक झोका.. #एकझोका चला तर मग लिहुया. हा विषय
Devanand Jadhav
°अशीही फुले तशीही फुले° मोगरा गुलछडी सजवी गजरा पाहुन चाफा होई लाजरा नववर्षाचे तोरण बांधे झेंडू गुलाब केवडा केवडा बावरा पारिजात रातराणी गंध दरवळता होते जाई जुई अबोली अबोली कमळ जास्वंद सुंदर फुलते पण सदाफुली सदा कशी बहरलेली तगर चमेली हितगुज करी का कोमेजली बकुळी शेवंती मंदार धोतरा कुठेही फुलतो गुणगान गाते मधुमालती वर्षा वर्षात फुलतो सोनटक्का जणू याचाच भाऊ शुभ्र तगर कर्दळ कण्हेर गोकर्णीही लाजे उन्हाळ्यात बहरता गुलमोहर {केवडा : केवड्याचे फुल आणि केवढा या अर्थाने अबोली : अबोलीचे फुल आणि मुक या आर्थाने वर्षा वर्षात : वर्षा ऋतूत (पावसाळ्यात) आणि वर्षभराने या अर्थाने मंदार : रुई} ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 / 9594423428 ©Devanand Jadhav आपल्याला रोज निरनिराळी फुले पहायला मिळतात. काही फुले हारात गुंफली जातात, काही गजऱ्यात गुंफली जातात तर काहींचे तोरण, चादर किंवा बुके, गुच्छ ब
yogesh atmaram ambawale
कर्माचे फळ प्रत्येकाला मिळते.. सदाचाराच्या झाडाला लागलेले थोडे उशिरा मिळते, पण सत्कार्य करत राहिल्यामुळे गोड मिळते. ह्याउलट,व्यभिचार,दुराचार नावाच्या काटेरी झाडाझुडपांनाही,हे कर्माचे फळ मिळते ते ही लवकरच जे गोड तर नसतेच पण मरेपर्यंत विसरता येणार नाही,अशी त्याची चव असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कर्माचे फळ.. #कर्माचेफळ हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया.