Find the Latest Status about दुःख भरी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुःख भरी कविता.
Bablukumar Raut
White आठवण येईल जेव्हा झोपेत हात उशात घाल आठवणीत संपेल रात्र उठून हळुवार चोळून घे गाल फक्त माझा स्पर्श समजून देशील हातामध्ये हात फक्त स्वप्नपर्तीसाठी तुझ्या मी करणार नाही घात आज खरच दुःख आहे मला तुझ प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही मी असे पर्यंत शेवटी प्रश्नच राहणार गेल्यावर मात्र कोड कायमस्वरूपी सुटणार नाहीस जवळ तरीही मला जवळ असल्याचं भाष होतो झोपमधे मीपण हात उशात घेऊन प्रेमाच्या स्वप्नात निवांत होतो येशील स्वप्नात माझ्या तू ही मला आस आहे मी जाणार नाही सोडून कारण तू माझी खास आहे Love you balkrushna raut ©Bablukumar Raut #llove_shayari #manatil दुःख
#llove_shayari #manatil दुःख
read moreBablukumar Raut
White *मी पण* मी स्वप्न लोकांचे बघतो पण मला कुणी बघणार नाही मी लोकांसाठी धावतो पण माझ्यासाठी धावणार कुणी नाही मी रोज लोकांना मार्ग सांगतो पण मला समजावणार कुणी नाही मी सर्वस्व जिम्मेदारी घेतो पण माझी जिम्मेदारी घ्यायला कुणी नाही मी प्रेम सर्वांवर करतो पण माझ्यावर प्रेम करणार कुणी नाही मी मैत्री सर्वांशी करायला तय्यार आहे पण माझ्याशी मैत्री करायला कुणी नाही मी प्रत्येक सुख दुःख वाटून घ्यायला तयार आहे पण दुःख वाटायला कुणी नाही मी मरू इच्छितो स्व इच्छेने पण मला मरता येत नाही मी स्वप्न पाहू इच्छितो भविष्याचे पण स्वप्न बघाया झोप मात्र माझी नाही मी जीवन जगणार आहे पण जीवन मात्र माझे नाही मी सांगा काय करू आता पण सौभाग्यवती तुमच्यासाठी मरू काय कवि.Balkrushna raut ©Bablukumar Raut #poetry# दुःख# सुख#शोधणारा
#Poetry# दुःख# सुखशोधणारा
read moreAlam s
Unsplash एक तू है, कि तुझे मुझमें कुछ भी पराया नहीं लगता, एक वो है, जो अपना होकर भी अपना नहीं लगता। पास बुलाकर आलम,वो शख्स हमेशा दूर रहता है, झूठे ही सही, तस्वीर में भी वो गले नहीं लगता! ©Alam s #Book 'दर्द भरी शायरी' 'दर्द भरी शायरी'
#Book 'दर्द भरी शायरी' 'दर्द भरी शायरी'
read morewrite
कहां कहां से इकट्ठा करूं तुझे ऐ जिंदगी, जहां पर देखता हूं तू बस बिखरी हुई, नजर आती है.! Sumit... . ©Dil ki कहानियां..... 'दर्द भरी शायरी'
'दर्द भरी शायरी'
read more