Nojoto: Largest Storytelling Platform

Best दु Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best दु Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about नफरत की दुनिया में, ग़ज़ल की दुनिया, अक्सर इस दुनिया में, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, दुनिया में,

  • 161 Followers
  • 614 Stories
    PopularLatestVideo

Sunil Zarikar

प्रिय परिवार जनहो, आयुष्यात काही सुखाचे क्षण येतात,तर बरेचसे दुःखाचेही येतात. कसे सामोरे जावे आपण? सांगा पाहू? चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #क्षण #सुखाचे #दु:ख #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
कधी हसण्याचे, तर कधी रडण्याचे..
हसत खेळत प्रत्येक परीस्थितीचा सामना करण्याचे..
न हारता हे सुंदर आयुष्य जगण्याचे.. 
हेच खरे रहस्य जीवन जगण्याचे.. प्रिय परिवार जनहो,
आयुष्यात काही सुखाचे क्षण येतात,तर बरेचसे दुःखाचेही येतात. 
कसे सामोरे जावे आपण? सांगा पाहू?
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
#क्षण #सुखाचे #दु:ख
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes 
पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine

Sujata Darekar

प्रिय परिवार जनहो, आयुष्यात काही सुखाचे क्षण येतात,तर बरेचसे दुःखाचेही येतात. कसे सामोरे जावे आपण? सांगा पाहू? चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #क्षण #सुखाचे #दु:ख #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
धीर गाळून सांग गड्या कसे काय चालायचे
काही क्षण सुखाचे, तर काही क्षण दु:खाचे

तो बुद्ध म्हणाला होता वाट काढीत जावे
कशावरही न विसंबता स्वयंप्रकाशित व्हावे

प्रत्येक ढगाला जशी सोनेरी किनार असते
तसेच दु:खाच्या पाठोपाठ सुखही येत असते

चिरंतन तशीच कोणतीच गोष्ट टिकत नाही
असा कोण ज्याला जरातून जावे लागत नाही

सुखाची अपेक्षा करतोस हातचा धीर गाळून
त्यापेक्षा कामाला लाग बघ येईल सुख धावून

पूस डोळे, फुलव हसू तुझ्या त्या चेह-यावरी
भर तेजाचे बळ आणि घे हिमतीची उभारी प्रिय परिवार जनहो,
आयुष्यात काही सुखाचे क्षण येतात,तर बरेचसे दुःखाचेही येतात. 
कसे सामोरे जावे आपण? सांगा पाहू?
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
#क्षण #सुखाचे #दु:ख
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes 
पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine

Lal Bahadur

#दु

read more
✍✍..
#दु:खद_नहीं_रहे
हिन्दी आलोचना की वाचिक परम्परा के आचार्य कहे जाने वाले "डॉ. नामवर सिंह जी" को भावभीनी श्रद्धांजलि..
💐💐💐

Imran Shekhani (Yours Buddy)

ऐसे इन्सान के लिए कभी दु:खी मत होना #दु:खी #ownvoice #Original #feelings #lifequotes #philosophical #thought #fundaoflife #YoursBuddy #yedooriyan #विचार

read more
mute video

shivaji kushwaha

my life my janu #मुझको #लव #दु

read more
अपनी प्यारी आंखों में छुपा लो मुझको..!!🥀
                 🥀मोहब्बत तुमसे है चुरा लो #मुझको..

धूप हो या बारिश तेरे साथ चलेंगे हम..!!🥀
              🥀यकीन ना हो तो आजमां लो मुझको..

तेरे हर #दु:ख को सह लेंगे हंस के हम..!!🥀
           🥀अपने वादों की चादर बना लो मुझको..

जिंदगी भी तेरे नाम कर दी मैंने..!!🥀
        🥀बस चंद लम्हें सीने से लगा लो मुझको..

©shivaji kushwaha my life my janu

Imran Shekhani (Yours Buddy)

mute video

Rajdeo Shaw

क्या ख़ास बताऊँ मैं तुम्हें अपने बारे में,
बस इतना जान लो कि सबके सामने हँस के हमने अपने अश्क़ों को छुपाया है।।

©Rajdeo Shaw #ग़म 
#दु:ख
#दर्द
#अश्क 
#Mic

Ajay Amitabh Suman

mute video

#maxicandragon

#दु:ख
एक जो स्वार्थ सिद्ध करा दे, 
 दुसरा जो स्वर्ग सिद्ध करा दे 
#SadharanManushya #dukh #Sadharanmanushya #SAD #diamond #or #death #Feeling #Wo #Sa

MOHIT KUMAR BHATRA

#माना कि #दु:ख #सताता है, पर #सुख तक पहुंचाता है l #CalmingNature #अनुभव

read more
माना कि दु:ख सताता है,
 पर सुख तक पहुंचाता है l




                                  writer 
                                     Mohit Kumar Bhatara #माना कि #दु:ख #सताता है,
 पर #सुख तक पहुंचाता है l


#CalmingNature
loader
Home
Explore
Events
Notification
Profile