Nojoto: Largest Storytelling Platform

New जीवाला जिवाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जीवाला जिवाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीवाला जिवाला.

Stories related to जीवाला जिवाला

    LatestPopularVideo

RJ कैलास नाईक

#या भाबड्या जीवाला कुठं आराम आहे #nojotovideo

read more

Secret Quotes

चाहूल तिची भेटीची अता हूरहूर जिवाला मनी वेड लावत आहे.

read more
धक्क्यावर धक्का माहित नव्हतं मला
नाहीतर त्रास द्यायला गेलोच नसतो तिला,
चाहूल लागली होती मनाला तिला बघण्याची
जात नव्हतो तिच्या दारात पण आज अचानक
पाऊलं तिच्या घराकडे वळाले,
एवढा राग आहेत तरीही मनाला तिची जाणीव
जवळ असल्याचा भास होत होता म्हणून
पाऊलांणा मी रोकू नाही शकलो,
आकर्षण तिच तिचा सहवास मनाला भेदून
काळजाला आज पण तीच्यातच ओढवून घेतोय,
उरात आज पण तीच्या साठी परत नव्याने मायेचा
पाझर फुटतो...
   AS Patil✍️ चाहूल तिची भेटीची अता हूरहूर जिवाला मनी वेड लावत आहे.

☺️Vishu☺️

दुसऱ्यांसाठी स्वतःच्या जीवाला सोडायचे असते तर प्रेमच कशाला करतात 🙏😏😏

read more
आज जितकं मन दुखावलय ना तितकंच खूप आहे
खरंच खूप पस्तावा करून दिलाय तू
तुझ्या life मध्ये राहण्याबद्दल
🙏🙏 दुसऱ्यांसाठी स्वतःच्या जीवाला सोडायचे असते तर प्रेमच कशाला करतात 🙏😏😏

yogesh atmaram ambawale

मैत्री #Collab #yqtaai #मैत्री #yqmarathiquotes #मैत्रीचेनाते "मैत्री" एक मैत्री म्हणजे भगवान श्री कृष्ण आणि सुदामा ह्यांची जीवाला जीव लावण

read more
"मैत्री"
एक मैत्री म्हणजे भगवान श्री कृष्ण आणि सुदामा ह्यांची जीवाला जीव लावणारी,
तर दुसरी मैत्री म्हणजे छत्रपती संभाजी राजे आणि कवी कलश ह्यांच जीवाला जीव देणारी. मैत्री
#collab #yqtaai #मैत्री #yqmarathiquotes #मैत्रीचेनाते 
"मैत्री"
एक मैत्री म्हणजे भगवान श्री कृष्ण आणि सुदामा ह्यांची जीवाला जीव लावण

Secret Quotes

खूपच बोर... खूप त्रास झाला... खूप काही दुखतंय त्यात डोकं जास्त... जीवाला ठेच लागलीये खूप आज....

read more
५-६ दिवस दूर गेलो होतो मी तर
दम पडत नव्हता मनाला माझ्या, 
चैन पडतं नव्हता कधी परत जवळ
येईल आणि कधी तुला बघणार अन
कधी मिठीत घेणार म्हणून प्रत्येक क्षण
जीव असा जळत होता, 
असे वाटत होते आत्ता फोन करून बोलू
आणि स्वतःच तू जवळ बोलावशील मला
आणि तूझा तो जीव दाखवशील,
पण नाही उलट च होतंय सर्व वेगळं च
घडतयं सारं, येथे आल्यावर अजून चिन्न
झालोय मी आता विचार करतोय का
आलो मी परत खूप बोर झाला ग... खूपच बोर...
खूप त्रास झाला...
खूप काही दुखतंय त्यात डोकं जास्त...
जीवाला ठेच लागलीये खूप आज....

vishnu thore

हा घाव जुना अन गाव सुना जखमा जीवाला जरतारी उजाड झाल्या घरट्यावरती कधी परतून येतील घारी - विष्णू

read more
हा घाव जुना अन गाव सुना
जखमा जीवाला जरतारी
उजाड झाल्या घरट्यावरती
कधी परतून येतील घारी
- विष्णू

©vishnu thore हा घाव जुना अन गाव सुना
जखमा जीवाला जरतारी
उजाड झाल्या घरट्यावरती
कधी परतून येतील घारी
- विष्णू

एक शेतकरी बिब्या

♥-काहूर-♥ अंधारलेली रात्र हळूवार मनाला बोचते.. तुझं जवळ नसणं जिवाला काहूर लावतं..© ✍️..बिभीषण गिरी, जागजी (उस्मानाबाद)

read more

vishnu thore

एेवज एकच आपुले आहे भावा कुळ भेदाभेद खुळ कशासाठी जीवाला लागून

read more
एेवज

एकच आपुले
आहे भावा कुळ
भेदाभेद खुळ
कशासाठी

जीवाला लागून 
उभी ऊन छाया
तशी गोड माया 
असू द्यावी

गोरा बलराम
दिसे काळा कान्हा
यशोदेचा पान्हा
एकतरी

सदा म्हणे रंग
ऐवज देहाचा
राक्षसे मोहाच्या
बाटवीला...

(सदावाणी पृ. १४) एेवज

एकच आपुले
आहे भावा कुळ
भेदाभेद खुळ
कशासाठी

जीवाला लागून

vishnu thore

तू म्हणायची मुंग्यांना साखर दे मी म्हणायचो मला भाकर दे मूंग्या शोधून काढतात साखरेचा अन गुळाचा डब्बा

read more
तू म्हणायची मुंग्यांना साखर दे
मी म्हणायचो मला भाकर दे
मूंग्या शोधून काढतात
साखरेचा अन गुळाचा डब्बा
माझा हात भाकरीच्या टोपल्यापर्यंत
पोहचत नाही
बेशिस्त भुकेला 
संयमाचं पांघरून घालायला
तूच मला शिकवलंस
मुंग्याची संयत रांग दाखवून
माझे हात जावू दिले नाहीस टोपल्यापर्यंत
मग भूक जिवाला टांगून
ही  माणसांची 
जीवघेणी धावपळ
का सुरुय राजरोज ?

      - विष्णू थोरे तू म्हणायची मुंग्यांना साखर दे

मी म्हणायचो मला भाकर दे

मूंग्या शोधून काढतात

साखरेचा अन गुळाचा डब्बा

vishnu thore

तू म्हणायची मुंग्यांना साखर दे मी म्हणायचो मला भाकर दे मूंग्या शोधून काढतात साखरेचा अन गुळाचा डब्बा

read more
तू म्हणायची मुंग्यांना साखर दे
मी म्हणायचो मला भाकर दे
मूंग्या शोधून काढतात
साखरेचा अन गुळाचा डब्बा
माझा हात भाकरीच्या टोपल्यापर्यंत
पोहचत नाही
बेशिस्त भुकेला 
संयमाचं पांघरून घालायला
तूच मला शिकवलंस
मुंग्याची संयत रांग दाखवून
माझे हात जावू दिले नाहीस टोपल्यापर्यंत
मग भूक जिवाला टांगून
ही  माणसांची 
जीवघेणी धावपळ
का सुरुय राजरोज ?

      - विष्णू थोरे तू म्हणायची मुंग्यांना साखर दे

मी म्हणायचो मला भाकर दे

मूंग्या शोधून काढतात

साखरेचा अन गुळाचा डब्बा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile