Nojoto: Largest Storytelling Platform

New कवितेचा भावार्थ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कवितेचा भावार्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कवितेचा भावार्थ.

    LatestPopularVideo

Devanand Jadhav

पैल तो गे काऊ कोकताहे’ हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. ही एक विरहिणी आहे. विरहिणी म्हणजे परमेश्वराच्या भेटीची आर्तता प्रगट करणारी कविता. क #मराठीकविता

read more
•पैल तो गे काऊ कोकताहे•
  
पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ॥१॥
उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥
दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥
दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥
आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥
ज्ञानदेव ह्मणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥

   -- संत ज्ञानेश्वर•

©Devanand Jadhav पैल तो गे काऊ कोकताहे’ हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. ही एक विरहिणी आहे. विरहिणी म्हणजे परमेश्वराच्या भेटीची आर्तता प्रगट करणारी कविता.
  क

kamble prashant

कवितेचा पाऊस #Journey

read more

kamble prashant

कवितेचा पाऊस #rain

read more

Pratik Chaudhari

आभास(प्रतिक चौधरी) : कवितेचा शिल्पकार #Poetry

read more
 आभास(प्रतिक चौधरी) : कवितेचा शिल्पकार

Pushkar joshi

एक छोटा प्रयत्न कवितेचा 😆 #poem

read more
मैत्रीण

        आयुष्यात एक मैत्रीण असावी
      नेहमीच हसणारी अणि हसवणारी 
                     ती असावी... 

      आयुष्यात एक मैत्रीण असावी
    बघताक्षणी मनातलं ओळखणारी
               अशी ती असावी... 

       आयुष्यात एक मैत्रीण असावी
       सुखा दुःखात सोबत असणारी
                अशी ती असावी... 

      आयुष्यात एक मैत्रीण असावी
           मनात काही न ठेवता  
           सगळ बोलुन टाकणारी  
                अशी ती असावी...            

     आयुष्यात एक मैत्रीण असावी
                               समजवणारी आणी समजून घेणारी                      
                 अशी ती असावी... 

       आयुष्यात एक मैत्रीण असावी 
       राग आल्यावर रुसून बसणारी 
                 अशी ती असावी... 

       आयुष्यात एक मैत्रीण असावी 
            कधी हसवणारी असावी   
               तर कधी रडवनारी 
                अशी ती असावी... 

      आयुष्यात एक मैत्रीण असावी 
           कविता करून हसवणारी 
                अशी ती असावी... 

      आयुष्यात एक मैत्रिण असावी 
            अशी एकच असावी 
               अशी ती असावी... 


                                          कवि. 
                                     पुष्कर जोशी. एक छोटा प्रयत्न कवितेचा 😆

Arora PR

मौन का भावार्थ #कविता

read more

Akshay Salve

हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो #poem

read more
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

कवितेला छान बोलणारी ती
कवितेत "मुक्त" रमणारी ती
काल कळले तिला यातून ऱ्हास होतो
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

नजरेत शब्दस्नेह साठवणारी ती
बोलताना कविता आठवणारी ती 
आज कागद "कवीचा" बोचनारा होतो
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

कविते मागचा अर्थ कळणारी ती
कवितेच्या वळणावर वळणारी ती
वाटेवरच्या रस्त्यात मोठा महापूर येतो
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

कवितेचा उंची शोधणारी ती
भावनेची खोली मोजणारी ती
गर्तेत अभिमन्यू आजही एकटा राहतो
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

शब्दांकन - अक्षय साळवे

©Akshay Salve हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

Shreyas Sawakhande

कवितेचा आधीचा भाग मागच्या स्टोरीमध्ये आहे. #nojotophoto

read more
 कवितेचा आधीचा भाग मागच्या स्टोरीमध्ये आहे.

Parasram Arora

मौन शब्दों का भावार्थ.......

read more
मेरे  मौन शब्दों  का  अर्थ 
जानना  निरर्थक  सिद्ध  हो सकता है 
यधपि  उनका  भावार्थ  समझा जा 
सकता है.... क्योंकि 
भाव  की  कोई  भाषा    नहीं होती  
वहा तो केवल  अनुभूति का  अस्तित्व 
होता है 
वो तो  वैसा ही है  जैसे    चन्द्रमा  की  मौन 
चांदनी की  स्निग्धता  का  सुखद  अहसास 
जैसे वक्ष की   ऊँची  शाखाओं पर  हवाओं क़ि 
हलचल से   उपजि..हुई  खड़खड़ाहट 
 और  सरसराहट  पत्तों की

©Parasram Arora मौन शब्दों का  भावार्थ.......

AB SINGH YADAV 007

श्लोक - 4,5,6 भावार्थ #God

read more
krishna vani भावार्थ : इस सेना में बड़े-बड़े धनुषों वाले तथा युद्ध में भीम और अर्जुन के समान शूरवीर सात्यकि और विराट तथा महारथी राजा द्रुपद, धृष्टकेतु और चेकितान तथा बलवान काशिराज, पुरुजित, कुन्तिभोज और मनुष्यों में श्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यु तथा बलवान उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यु एवं द्रौपदी के पाँचों पुत्र- ये सभी महारथी हैं॥4-6॥

©AB SINGH 007 श्लोक - 4,5,6 भावार्थ

#God
loader
Home
Explore
Events
Notification
Profile