Find the Latest Status about होनारा होताला जाणारा जाताला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, होनारा होताला जाणारा जाताला.
ओम नमः शिवाय
महादेव जरे
"प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात, जाणारा परत येत नाही तरी लो उगाच का रडतात…" "प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात, जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात…"
"प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात, जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात…" #Quote
read moreyogesh atmaram ambawale
मलाच का??अडकतो जो ह्या प्रश्नात, तो न येई कधीच गुणात. मलाच का??जो न राही ह्या विचारात, तोच राहतो मनामनात. मलाच का??हा प्रश्न, योग्य वाटचालीत अडथळा आणतो, तर मलाच का??हा विचार न करता पुढे जाणारा, यशाचे उत्तुंग शिखर गाठतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मलाच का? #मलाचका हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मलाच का? #मलाचका हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
योरकोट हे फक्त अँप नसून, माझ्या लेखणीला तसेच माझ्या मनातील विचारांना, भावनांना योग्य मार्गावर घेऊन जाणारा उत्तम असा मार्गदर्शक आहे. सुखाच्या,दुःखाच्या,आनंदाच्या,रागाच्या, मिलनाच्या,विरहाच्या प्रत्येक प्रसंगाच्या विषयावर मन मोकळे करून ते जगासमोर मांडणारा एक सुंदर मंच आहे. योरकोट हे फक्त अँप नसून कित्येक नवनवीन लेखकांना,कवींना आपले लेखन अजून किती उत्तम प्रकारे लिहिता येईल ह्याचे शिक्षण देणारी सुंदर अशी शाळा आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे योरकोट हे फक्त एक अँप नसून... #योरकोटहे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे योरकोट हे फक्त एक अँप नसून... #योरकोटहे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating
read moreSantosh Jadhav
गूढ....! हा नजराणा कि नजरेची कलाकारी... हि तुझी अदाकारी की अदांची दादागिरी...! मी तुला चोरून पाहतोय हे हेरून तू होते बावरी... तू हलकेच वळून पाहत घाव घालतेस काळजावरी..! मी हरलो कि हरवून गेलो कळेना मला सुंदरी... मी भरुन पावलो कि भरकटून गेलो तुझ्या आहारी..! वाऱ्यावर केसांची तुझ्या हलचाल ती होणारी... कि हृदयावर माझ्या ती बट चाल करून येणारी..! जीव गेला मात्र जीवंतपणाची जाणीव उरी... बेसावध सावज मी अन् तू सावध शिकारी...! ते गूढ हास्य पाहून तुझ्या ओठांवरी... वाहावत जाणारा मी पुन्हा येतो काठावरी...! ना भाव तुझा,ना ठाव तुझा कळला मला आज जरी फिरूनी पुन्हा येईन मी फिरतो आता भले माघारी..! -संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #dilbechara #गूढ गूढ....! हा नजराणा कि नजरेची कलाकारी... हि तुझी अदाकारी की अदांची दादागिरी...!
#dilbechara #गूढ गूढ....! हा नजराणा कि नजरेची कलाकारी... हि तुझी अदाकारी की अदांची दादागिरी...!
read moreDk Patil
*॥ धर्मवीर बलिदान मास ॥* *श्लोक क्रमांक. १३* ************************** *#श्रीसंभाजीसुर्यहृदय* ⛳ गंगाजलांत नसतो मळवा विषार । सुर्थात #पौराणिककथा #धर्मवीर_बलिदान_मास
read moresomnath gawade
बोलणे तुझे प्रिये, जसे मंजुळ संगीत ऐकत रहावे असे शोधूनी एकांत... सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजच्या दिवसाची सुरुवात अलंकारानी करुयात. अलंकाराचा पहिला प्रकार उपमा याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे.
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजच्या दिवसाची सुरुवात अलंकारानी करुयात. अलंकाराचा पहिला प्रकार उपमा याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #उपमा_अलंकार
read moreyogesh atmaram ambawale
स्मरितो कायम तुला, सतत तुझीच आठवण काढतो. जेव्हा जेव्हा डोळे बंद करतो, नजरेसमोर आई तुझाच चेहरा पाहतो. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजच्या दिवसाची सुरुवात अलंकारानी करुयात. अलंकाराचा पहिला प्रकार उपमा याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे.
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजच्या दिवसाची सुरुवात अलंकारानी करुयात. अलंकाराचा पहिला प्रकार उपमा याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #उपमा_अलंकार
read moreyogesh atmaram ambawale
प्रिय ताई, तू जेव्हा ह्या मनगटावर राखी बांधते ना तेव्हा ती राखी माझ्या अंगी एक वेगळीच शक्ती निर्माण करते आणि ती राखी मला आयुष्यभर तुझे रक्षण करायचे आहे ह्याची जाणीव करून देते. (बाकी कॅपशन मध्ये) सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज रक्षाबंधन आहे राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे
सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज रक्षाबंधन आहे राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियदादाताई
read moresandy
#रात्रीस_खेळ_चाले अशीच एक पावसाळ्यातील काळी कभिन्न रात्र... रपारप कोसळणारा पाऊस..... रातकिड्यांचा किर्र करत शांततेला भेदत जाणारा आवाज...
#रात्रीस_खेळ_चाले अशीच एक पावसाळ्यातील काळी कभिन्न रात्र... रपारप कोसळणारा पाऊस..... रातकिड्यांचा किर्र करत शांततेला भेदत जाणारा आवाज... #story #nojotophoto
read more