Nojoto: Largest Storytelling Platform

New होशील Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about होशील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, होशील.

    PopularLatestVideo

pooja d

माझा होशील का रे तू कधी
भरभरून प्रेम करशील का रे कधी

तू जीव आहेस माझा,
अस म्हणशील का रे कधी
अलगद उचलून गिरक्या घेशील का रे कधी......

घट्ट मिठीत घेऊन ओठ
माझे उष्टे करशील का रे कधी........

चांदण्या रात्रीला छतावर बसून
गप्पा मारशील का कधी,,
सुखी जीवनाचे स्वप्न दाखवणार का कधी........

 #माझा_तू #होशीलकामाझातू #सुखी_जीवन #प्रेमातुजवाचून #मराठीकविता

Dr Mangesh Kankonkar

माझी होशील ना #poem

read more
माझी होशील ना
___________

अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते

ऊन्हात चालताना सावलीची गरज असते

जीवन जगत असताना मित्रांची गरज असते

आयुष्यात एका वळणावर एका खास व्यक्तीची गरज असते

आणि माझ्या आयुष्यात ती व्यक्ती तु आहेस

फक्त तु

                                   _ मंगेश काणकोणकर. माझी होशील ना

Abhiejeet Anant Tambe

माझी होशील का?

read more
माझ्या 'डॉक्युमेंट फाईल' मध्ये
सेव्ह केलेल्या सर्व अर्धवट कवितांचे तुकडे
पेंटब्रश मध्ये इम्पोर्ट करता येतील का?
आलेच तर ते सर्व जोडता येतील का?
जोडलेच तर त्यातून एक चेहरा तयार होईल का?
झालाच तरी तो तुझा असेल का?
आणि असलाच, तर मी माझ्या आयुष्यात
एक परिपूर्ण कविता लिहिली असं समजू का?

©Abhiejeet Anant Tambe माझी होशील का?

vilas kolnoorkar

तू माझा होशील ना

read more
mute video

Pradnya Shirodkar

माझा होशील ना ! #moonlight

read more
आयुष्याच्या एका वळणावर भेट आपुली जाहली ,
न होण्या कधीच वेगळे 
झाली एक आपुली सावली

©Pradnya Shirodkar माझा होशील ना !
#moonlight

nitsmit penshanwar

तु माझा होशील का? Love #लव

read more
हातात हात देतांना थोड तरी 
मनाला सावराव आणी बोलक्या डोळ्यात बघुन त्या डोळ्यातल्या भावनांना एकच विचाराव
आपल्यात विचारांची दुर्मिळता किती ही असली तरी तु माझी सात देशील का? 

आयुष्याच्या या क्षणापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत 
येणाऱ्या प्रत्येक संकटांना झेलण्या साठी माझा हात तुझ्या हातात घेशील का?

......सांग तु माझा होशील का?

©nitu Kolhe तु माझा होशील का? 

#Love

राहुल दत्तात्रय जाधव

सांग प्रिये तू माझी होशील का ?

read more
ओळख नसताना भेटलो आपण एका वाटेवरती,
तुझ्या अन माझ्या नजरेनं आणलं दोन मनांना आवती भोवती ,
  तुझ्या एका बघण्यानं माझ्या हृदयात आली भरती अन  आहोटी,
तुझ्या प्रेमाचा किनारा शोधू लागलं हे मन माझं .
  सांग आता तूच माझ्या या मनाला देशील का किनारा तुझ्या प्रेमाचा ,
 तुझ्या साठी हे मन झालं वेडपीस ,
माझे डोळे आता बघू लागले स्वप्न तुझे ,
स्वप्नातून निघून माझ्या आयुष्यात येशील का 
तूच सांग प्रिये तू माझी होशील का ? सांग प्रिये तू माझी होशील का ?

Rakshanda Kunghadkar

सांग तू माझा होशील का ? #admiration #मराठीकविता

read more
mute video

its me sumi

माझा होशील का....... 😍❤️ #LoveOnline

read more
mute video

Vrishali G

सांग तू माझा होशील का... भावगीतं आशा जी #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile