Find the Latest Status about मन हे पाखरू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मन हे पाखरू.
कवी - के. गणेश
कधी कधी वाटतं... कर्तव्यापासून भावनांची कधीतरी फारकत असावी, अन् मनासारखं जगायला स्वतःचीही हरकत नसावी.. रस्ता दिसेल तिकडं पाऊलासंगे चालावं.. अन् वाटेतल्या झाडाला थोडं मनातलं बोलावं.. गर्द झाडाच्या सावलीत वाटतं एकट्याने बसावं.. अन् झाडाच्या फांदीवर पाखरू सोबतीला असावं.. मनाला पंख लावून खुशाल उडू द्यावं.. रोजच्या दगदगीतून मनासारखं घडू द्यावं.. स्वप्ना मागे धावताना कधीतरी नियम मोडावा.. पाना फुलांचा आनंद इथं जगण्याशी जोडावा.. मातीच होते शेवटी कमावलेल्या धनाची.. उणीव फक्त राहते गमावलेल्या क्षणांची..! copyright @kganesh 9028110509 मन पाखरू
मन पाखरू
read moreकवी - के. गणेश
कधी कधी वाटतं पाखरासारखं राहावं, माळरान फिरून सारं पानाफुलांना पहावं.! मन पाखरू
मन पाखरू
read moresandeep wagh
निसटून गेले काही पर्व माझ्या जीवनातले.. आठवतात आज ही काही उदाहरणे भूतकाळातले... किती ही करावा प्रयत्न नाही परत ती संधी येणार.. खांद्यावरील ओझ्याचा भार कधी आता कमी होणार.. साथ होती देवाची पण सेवटी नशीब चक्र फिरवणार.. #sandeep wagh✍️ #Light #लाईफ #मराठीलेखणी #मन मुक्त पाखरू ✍️✍️
#Light #लाईफ #मराठीलेखणी #मन मुक्त पाखरू ✍️✍️ #sandeep #Life_experience
read moreJitendra Asole
छोटुस हृदय माझे सागरा एवढे प्रेम झाले... पाहून सखे तुला पहिल्यांदा धडधडले.. #NojotoQuote प्रेम पाखरू
प्रेम पाखरू
read moreganesh suryavanshi
.....हे.....मन... माझा शब्दामूळे तूला खूप त्रास होतो ना... तेच शब्द ज्या दिवसी गप्प हसतील ना.. त्या दिवसी तू नक्की रडशील..... ©ganesh suryavanshi हे मन #meltingdown
हे मन #meltingdown
read moreAarya Rathod
एका दिवशी, एका मुलिच माझ्या फोन वर रॉंग नंबर वरुण ,फोन आला बोलता बोलता मैत्री झाली, तिनं नाव गांव मला विचारल एका दिवशी, एका मुलिच , माझ्या फोन वर रॉंग नंबर वरुण ,फोन आला बोलता बोलता मैत्री झाली, तिनं नाव गांव मला विचारल ... एक वर्ष मैत्रीला पूर्ण झाली एका दिवशी मंदिरात गेलो मि देवाच्या दर्शनाला फोन केला तिला मी, प्रेपोज़ मारायला... प्रेपोज़ मारताक्षणि तिने होकार दिला प्रेपोज़ मारताक्षणि तिने होकार दिला, मला विचारल तिनं कधी येतो मला,तू मुम्बई ला भेटायला... _ अरविंद राठोड मनातलं पाखरू
मनातलं पाखरू
read more