Find the Latest Status about जेवण वाढून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जेवण वाढून.
yogesh atmaram ambawale
लिहायला सुचत नाही तेव्हा बराच वेळ वाया जातो. जेवण वाढून ठेवलेय जेवून घे, असा आईचा आवाज येतो. लिहायला सुचत नाही तेव्हा असेच होते बाजूला प्यायला ठेवलेली चाय थंड होऊन तिचे गार पाणी होते. लिहायला काही सुचत नाही तेव्हा असेच होते.😉😔😄 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय
somnath gawade
'प्रेमा'ने दिलेले जेवण खाल्ल्यावर 'तृप्ती'चा ढेकर आल्या शिवाय राहत नाही. #जेवण
माझे शब्द.. मनिषा
dsp motivation
Festival of lights आज पोटा साठी दिवस भर पळतो तेव्हा आठवतो जेव्हा आई माझ्या मागे जेवण भरवण्यासाठी यायची... आज पोटा साठी दिवस भर पळतो तेव्हा आठवतो जेव्हा आई माझ्या मागे जेवण भरवण्यासाठी यायची...
Sudesh Ruke
कोणाच मला समजून घेऊ शकत नाही कोणास माझ्यावर जास्त प्रेम करू शकत नाही एकच व्यक्ती अशी आहेते मला समजून घेऊ शकते की माझ्यावर जास्तच प्रेम करते तेव्हा पक्षी पण मला खूप माझी प्यारी आहे माझी आई ©Sudesh Ruke माझी लाईफ माझी जिंदगी सर्व काय माझी आईभरपूर प्रेम करणारे मुलांना पोटभर जेवण देणारी स्वतन उपाशीराहणारे ती फक्त आई सर्वांचे आहे आई
अमिष एकता एकऩाथ सावंत