Nojoto: Largest Storytelling Platform

New 'मंगेश पाडगावकर यांच्या प्रेम कविता' Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about 'मंगेश पाडगावकर यांच्या प्रेम कविता' from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, 'मंगेश पाडगावकर यांच्या प्रेम कविता'.

    LatestPopularVideo

Lokesh Late

मंगेश पाडगावकर #कविता #poem

read more
पायात काटे रुतून बसतात
हे अगदी खरं असतं,
आणि फुलं फुलून येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं 
की फुलांसारखं फुलायचं

तुम्हीच ठरवा! मंगेश पाडगावकर
#कविता

Lokesh Late

मंगेश पाडगावकर तुम्हीच ठरवा

read more
काळ्याकुट्ट काळोखात
जेंव्हा काही दिसत नसतं
तुमच्यासाठी कोणीतरी
दिवा घेऊन ऊभं असतं
काळोखात कुढायचं 
की 
प्रकाशात उडायचं !
तुम्हीच ठरवा! मंगेश पाडगावकर 
तुम्हीच ठरवा

प्रल्हाद दुधाळ

#दिवस घरात बसायचे विडंबन (मंगेश पाडगावकर यांची माफी मागून)

read more

Sukanyaa Sonne Mote

अलीकडे असे.....मंगेश पाडगावकरांची कविता... #poem

read more

अरविंद शेलार

अरविंद शेलार यांच्या कविता

read more

अरविंद शेलार

अरविंद शेलार यांच्या कविता..

read more

अरविंद शेलार

अरविंद शेलार यांच्या कविता

read more

Lokesh Late

पाडगावकर #poem

read more
पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं 
की भरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा! पाडगावकर

Vrishali G

दिवस तुझे हे फुलायचे . गीत मंगेश पाडगावकर संगीत यशवंत देव गायक अरुण दाते... एक प्रयत्न माझा 🙏 #मराठीप्रेम

read more

Santosh pawara

ढोल काव्यसंग्रतील संतोष पावरा यांच्या कविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile