Find the Latest Status about क्षण मराठी चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, क्षण मराठी चारोळी.
nisha Kharatshinde
छळते ते दुःख मलाही मी त्याला गोंजारत नाही वेदनेला शब्दात सजवून कवटाळत कुणालाच नाही ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde चारोळी
Sagar Bangar
तुला समजून घेताना रोज भासे तुझे रूप नवे ओळख वाटे अनोळखी या गोंधळात मी तुझ्यासवे ✍️लेखन:-सागर बांगर©® ©Sagar Bangar प्रेम चारोळी❤️🥰 . . #चारोळी #प्रेमचारोळी #मराठीप्रेम #मराठीचारोळी #मराठीशायरी #marathi #marathishayari #marathilove #thought_of_the_day #Tr
nisha Kharatshinde
स्मित हास्य त्या ओठांवरील शशी दुरूनच न्याहाळत होता मंत्रमुग्ध रातराणी करुन क्षण सय होऊन बरसत होता ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde क्षण
Priyanka Jaiswal
क्षण क्षणा क्षणाला बदलते जीवन क्षण ही जाती निघून.. क्षणात आनंद मिळतो मनाला क्षणात होती दुःख.... ना थांबतो दुःखाचा क्षण, ना थांबतो आनंदाचा.. दुःख सुख पाठीपाठी येती, हाच खेळ आहे सर्व क्षणांचा... ©Priyanka Jaiswal #क्षण
Swati kashyap
Sad love quotes in Hindi सबसे दुखद क्षण एक मां के सामने उसके बच्चे का मृत शरीर .....🤐😢 ©Swati kashyap #क्षण
Dileep Bhope
सारेच डबके समजू लागलेत सागर स्वतःला "हद्दीत रहा रे" वेळीच सांगू यातील प्रत्येकाला.. ©Dileep Bhope #चारोळी