Nojoto: Largest Storytelling Platform

New धुंद मधुमती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about धुंद मधुमती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धुंद मधुमती.

Related Stories

    LatestPopularVideo

Nilam Agarwalla

Arora PR

धुंद #कविता

read more

nitin kumar

धुंद #Suicide #शायरी

read more
कही धुंद  मे खो गया हैँ.
हुनर मेरा.
जब से पैसे कमाने की.
दौड़ मे लगा हु!

©nitin khatarker धुंद 

#Suicide

Rohini Pande

धुंद झाली आज प्रीत

read more
*धुंद झाली आज प्रीत*

वनी ती कलिकांसवे
झाली अशी अलंकृत ,
मोहरली कळी-कळी
धुंद झाली आज प्रीत..१

बघ सख्या रे भ्रमर 
गाली हळूच हसतो,
धुंद कमलकोशात
रतिरंगी रमण तो..२

पर्ण पटली कळी ती
सलज्जत्वे डोकावली,
धुंद होता आज प्रीत
रवीस्पर्शे मोहरली..३

दवबिंदू ने नटली
सुकुमारी पल्लवली,
तिजसवे  वाऱ्यानेही
 मोदे गिरकी घेतली..४

धुंद झाली आज प्रीत
निसर्गात अंकुरली,
रविकिरणांच्या सवे
पानोपानी ती झरली..५

     रोहिणी पांडे धुंद झाली आज प्रीत

Rajendrakumar Shelke

धुंद जीवनी💐💐 #poem

read more
*धुंद जीवनी...!*
*****************

वेड्या मनाला
असे *वाटले,*
तुझ्याच साठी
जीवन *आले.*

आज कळीचे
फुल *उमलले,*
हिरव्या रानी
बहरत *गेले.*

निळ्या आकाशी
घेऊ *भरारी,*
प्रेमात मला
तू दे *ललकारी.*

सांज सकाळी
अवचित *येता,*
नाजूक पावले
हळू *टाकता.*
---–------–--
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
--नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke धुंद जीवनी💐💐

Varsha Patil

कविता---मन धुंद पावसाळी

read more
मन धुंद पावसाळी
बैचेन आठवांनी
वारा ऊनाड भारीच
लपतो दऱ्या डोंगरी
साज हा क्षितीजा
सप्तरंगी इंद्रधनुचा
दवबिंदू चे तोरण
पावसाच्या स्वागता
लाल पिवळे गुलाबी
फुल बहरी पानोपानी
रंगीत शालू लेवूनी
धरा सजली ही फुलांनी
साद घाली हा निसर्ग
भुलवी मनामनाला
सहा ऋतूंचे हे सोहळे
सृष्टिरूप हे आगळे कविता---मन धुंद पावसाळी

Hasanand Chhatwani

वक्त की धुंध में छुप जाते हैं ताल्लुक,

बहुत दिनों तक किसी की आँख से ओझल ना रहियो
🤫🤫🤫 #वक़्त #धुंद #नज़र से ओझल #

𝄟 ⷨʀᴜʜᴀɴɪﮩ٨❥

मधुमती वाचं वदतु शान्तिवाम्। (अथर्थवेद ३/३०/२) मधुर और सुखद वाणी बोले। #Shayari

read more

बी.सोनवणे

*उपक्रम* *(अष्टाक्षरी काव्य)* *विषय :- धुंद झाली आज प्रीत* नजरेच्या इशार-याने नकळत ही जडली, धुंद झाली आज प्रीत अबोल्यात गं जुळली...!!१!!

read more
"धुंद झाली आज प्रीत"

नजरेच्या इशार-याने
नकळत ही जडली,
धुंद झाली आज प्रीत
अबोल्यात गं जुळली...!!१!!

मनी दाटला सखये 
प्रेमाचाच गं ओलावा,
रुजवली हृदयांत 
प्रेमांकुर शिडकावा...!!२!!
 
वेडापिसा जीव झाला
माझा हरपले सारे,
भान हे राहेना सये
वाहे प्रीत ज्वर वारे...!!३!!

धुंद झाली प्रीत आज 
कसा सावरू स्वतःला, 
साथ तुझीच जीवनी
साद घातली मनाला...!!४!!

क्षणभर विसरून 
धुंद झाली प्रीत आज,
हात हाती दे वचन 
फुले प्रेमाचाच साज...!!५!!

✒बी.सोनवणे
           मुंबई *उपक्रम*
*(अष्टाक्षरी काव्य)*
*विषय :- धुंद झाली आज प्रीत*

नजरेच्या इशार-याने
नकळत ही जडली,
धुंद झाली आज प्रीत
अबोल्यात गं जुळली...!!१!!

Santosh Jadhav

#पाऊस आठवणींचा... पाऊस आठवणींचा...! चिंब चिंब भिजवून जातो.. पाऊस धुंद आठवणींचा.. थेंब थेंब सांगून जातो.. भाव तो बेधुंद मनींचा.. अजूनही स्

read more
पाऊस आठवणींचा...! 

चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा..
थेंब थेंब सांगून जातो..
भाव तो बेधुंद मनींचा.. 
अजूनही स्पर्श तरूण तो.. 
तुझ्या माझ्या मिलनाचा... 
दूरदेशी जागवतो.. तो.. 
ध्यास मनी साजणीचा..! 

आठवतो तो पाऊस पहिला.. 
सुगंधाचा दरवळ ओला...
तहानेल्या या भूईला... 
अमृताचा स्पर्श झाला...
कोंब कोंब अंकुरला तो...
ऋणी झाला तो धरणीचा..
चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा....! 

खट्याळ ते थंड वारे.. 
शहारले अंग ते सारे... 
तुला मला भिजवून गेले.. 
प्रेमाचे ते रंग सारे...
रिमझिम तो गीत गातो...
बहर सोबती रातराणीचा... 
चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा...! 

चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा....! 
-संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #पाऊस आठवणींचा...
पाऊस आठवणींचा...! 

चिंब चिंब भिजवून जातो..
पाऊस धुंद आठवणींचा..
थेंब थेंब सांगून जातो..
भाव तो बेधुंद मनींचा.. 
अजूनही स्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile