Nojoto: Largest Storytelling Platform

New ज्ञानेश्वर माऊली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ज्ञानेश्वर माऊली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्ञानेश्वर माऊली.

    PopularLatestVideo

Dinesh Chaudhari

माऊली ज्ञानेश्वर महाराज #Krishna

read more
सगुणाची सेज निर्गुणाची बाज ।
सांवळी विराजे कृष्ण-मूर्ति ॥१॥

मन गेले ध्यानीं कृष्ण चि नयनीं ।
नित्यता पर्वणी कृष्ण-सुखें ॥२॥

हृदय-परिमळी कृष्ण मनो-मंदिरीं ।
आमुचां माज-घरीं कृष्ण बिंबे ॥३॥

निवृत्ती निघोट ज्ञानदेवा वाट ।
नित्यता वैकुंठ कृष्ण-सुखें ॥४॥ माऊली ज्ञानेश्वर महाराज

#Krishna

Nil Kharkar

#JalFlute माऊली माऊली

read more
mute video

Kundalik Sarghode

वीठू माऊली तु माऊली जगाची #विचार

read more
mute video

mauli pawade

माऊली

read more
आसमा के सितारे चमकते है..
नदी का जल बेहता रेहता है...
सासे भी चलती रहती है...
फीर भी वक्त किसीके लिए नही रूकता ..। माऊली

Kiran Ashok Lohar

माऊली

read more
जो अच्छा लगता है वह 'नहीं मिलता',जो मिला है वह अच्छा 'नहीं लगता 
क्या अजीब हैं ना...जब आते है जिंदगी में '३ इक्के' तो सामने से कोई नहीं खेलता..
- माऊली माऊली

Kiran Ashok Lohar

माऊली

read more
जो अच्छा लगता है वह 'नहीं मिलता',जो मिला है वह अच्छा 'नहीं लगता 
क्या अजीब हैं ना...जब आते है जिंदगी में '३ इक्के' तो सामने से कोई नहीं खेलता..
- माऊली माऊली

mauli pawade

माऊली

read more
फक्त एवढच मागण आहे 
पांडुरंगा , 
तुझ्या सहवासा मध्ये जगू दे
एक वेळा जिवनात मध्ये फक्त 
तुकोबारायांना भेटू दे...
गाथा सेवक माऊली

Aniket Dhamdhere

जगियाचा योगी समाधिस्त होतो, 
मृत्युलोकाचा पाश तोडूनी देतो, 
ब्रम्हचैतन्यात न्हाहताना अमृताचे घोट रिचवितो, 
माऊली नामाचा जप त्रैल्योकात चिरंतन घुमतो.

©Aniket Dhamdhere #माऊली

Dnyaneshwar Sontakke

 #ज्ञानेश्वर #सोनटक्के*

Devanand Jadhav

संत ज्ञानेश्वर #मराठीकविता

read more
°स्वर्ण सुख°

ज्ञानाची समाधी । त्रैलोक्यी पावली ॥
धन्य धन्य झाली । इंद्रायणी ॥ 

अलंकापुरी ती । झालिया महान ॥ 
किती गुणगान । माऊलीचे ॥ 

भरे कार्तिकीस । वैष्णवांचा मेळा ॥
याची देही डोळा । पहा तुम्ही ॥

टाळ नि मृदंग । कीर्तन गजर ॥
सारे सान थोर । वाळवंटी ॥ 

गळीयासी वीणा । ध्वजा खांद्यावरी
मुखी नाम हरी । चाले घोष ॥ 

जो तो दिसतोचि । हरी नामा दंग ॥ 
गाती ती अभंग । भक्तजन ॥

असा हा सोहळा । चाले रात्रंदिन ॥
भूक नि तहान । विसरुनी ॥

देवा वाटे सुख । काय काय वर्णू ॥
जणू स्पर्श स्वर्णू । झाला असे ॥

©® •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav संत ज्ञानेश्वर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile