Find the Latest Status about friends theme from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
VADRA KRISHNA
నా ముందు నడవకు...నేను నిన్ను అనుసరించలేను. నా వెనుక నడవకు నీకు దారి చూపలేను.నాపక్కన- నడు...స్నేహితుల్లా కలిసిపోదాం. ©VADRA KRISHNA #friends
Jairam Dhongade
नको वाटते भांडण तंटे मारामारी नको वाटते... कलागतीची दुनियादारी नको वाटते! कोते झाले विचार आता नव्या पिढीचे... मायबाप ही जबाबदारी नको वाटते ! आपण दोघे दोन आपले सुखात राहू ... परिवाराची भागीदारी नको वाटते! सोडवतो मी पेपर सारे आयुष्याचे... करणे काही पूर्वतयारी नको वाटते! विठ्ठलास मी भेटत जातो वेळोवेळी... भेटीसाठी पायी वारी नको वाटते! जयराम धोंगडे, नांदेड ©Jairam Dhongade #friends
suwarta
मैत्री दोघांची असते दोघांनी ती जपायची एकाने ग्रुपला ॲड करता दुसर्याने लेफ्ट नाही व्हायची... 😁😁😁 ©suwarta #friends#