Find the Latest Status about तुझ्याविना जाऊ शरण कुणा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्याविना जाऊ शरण कुणा.
Vinod Maske
अबोल तू अन अव्यक्त त्या खुणा, पाहिलंय शब्दांना झुरताना तुझ्यासाठीच तुझ्याविना . @विनोद तुझ्याविना
Pratiksha Gonge
डोळ्यातुन येणाऱ्या सततच्या अश्रुंचा तर अर्थही समजेनासा झाला आहे, कदाचित त्यांना पण रहावत नाहीये तुझ्याविना.......😢 # तुझ्याविना#
Vinod Maske
अबोल तू अन अव्यक्त त्या खुणा, पाहिलंय शब्दांना झुरताना तुझ्यासाठीच तुझ्याविना . @विनोद तुझ्याविना
Dhananjay(dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. हो नाही करमत तुझ्याविना, तुझ्याविना विराण जग'सारा.. सारा खेळ मनाचा, हा खेळ काही केल्या थांबेना.. थांबेना धाव मनाची, ओढ तुझी ना सरेना.. भेटूनी तुला वाटे करावे मन मोकळे, पण हिम्मत होईल माझी असे वाटेना.. भीती आहे मनी ना तुटावे नाते मैत्रीचे, काय करावे काही केल्या कळेना.. हो नाही करमत तुझ्याविना, तुझ्याविना विराण जग'सारा.. -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे. हो नाही करमत तुझ्याविना, तुझ्याविना विराण जग'सारा..
Yogesh Ambawale
तुझ्याविना कसे समजावे मी ह्या मनाला, तुझ्याविना अजिबात करमत नाही ह्याला. माझा प्रत्येक श्वास हा तुझ्या आठवणीचाच असतो, तू जवळ नसताना मात्र जीव गुदमरत असतो. तूच सांग वातीविना दिवा येतो का कधी कामी, मग असेच दिवा मी तू वाती,कसा जगू तुझ्याविना मी. सोबत मला सतत तुझी पाहिजे आहे, तुझ्याविना एकटे राहणे मला शक्य नाही. समुद्राचे आणि किनाऱ्याचे जसे नाते असते, आपले ही तसेच असावे, जरा जरी दूर झाले तरी लगेच परत जवळ यावे. #तुझ्याविना#प्रेम