Find the Latest Status about big tent 170 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, big tent 170.
Vishal Chavan
तंबू... महल जरी नाही भेटला, तंबू ठोकता येईल.. तंबू जरी बुटका, त्यात उत्तुंग मिलन होईल... प्रणयाचा शृंगार साज तो, तंबूलाही धन्य करेल.. हक्काचा तंबूच बरा, दुसर्याच्या महालात श्वास गुदमरेल... Vishal/Aadinaath 29-06-21 ©Vishal Chavan #tent #तंबू