Find the Latest Status about खर प्रेम मराठी स्टेटस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खर प्रेम मराठी स्टेटस.
अश्लेष माडे (प्रीत कवी )
बंधन तुला ही आहेत बंधन मला ही आहेत पण हे नातं असंच नेहमी राहावं आपल्यात तू तिथे झुरावं मी इकडे क्षणोक्षणी मरावं असं कधी व्हायला नको आपल्यात... तोडून सारे बंधने मोकळी हो स्वतःसाठी माझं तुझं असं कधीच नको आपल्यात बंधन तुला ही आहेत बंधन मला ही आहेत पण लग्नाशिवाय कोणतंही बंधन नको आपल्यात... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #ramsita बेस्ट कपल स्टेटस खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या मन उनाड झालया मराठी प्रेम संदेश
#ramsita बेस्ट कपल स्टेटस खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या मन उनाड झालया मराठी प्रेम संदेश
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
बघ ना एकदा विचार करून तुला माझं लग्न तुझ्या डोळ्यांनी बघता येईल काय? मी असेल मंडपात दुसरी कुणासोबत उभा तुला तेव्हा तरी तुझ्या मनातलं कुणाला सांगता येईल काय... निघून गेलेली असेल वेळ तेव्हा मला बघून खळखळून हसता येईल काय? असशील विचार करत की त्याचं होता आलं असतं तेव्हा तरी तुला जगासमोर बोलता येईल काय? बसशील ओल्या डोळ्यांनी कोपऱ्यात कुठेतरी माझ्या बाजूला उभ्या मुलीला बघता येईल काय? रडशील काय एक एक आठवण काढून 5 वर्षाच्या स्वतःला तरी तेव्हा तुला थांबवता येईल काय? जिथे विचार ही करणं होत नाही आम्हाला तिथे तुला माझं लग्न बघता येईल काय? करशील काय प्रयत्न शेवटपर्यंत अर्धांगिनी म्हणून बसण्याचा नाहीतर आयुष्यभर आठवणीत तुला जगता येईल काय? ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) कविता मराठी प्रेम खर प्रेम लव्ह स्टेटस मराठी प्रेमाच्या शायरी
कविता मराठी प्रेम खर प्रेम लव्ह स्टेटस मराठी प्रेमाच्या शायरी
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
स्वभावाच्या प्रेमात पडला की चेहरा आपोआप सुंदर वाटायला लागतो... आणि चेहरा सुंदर वाटायला लागला की, प्रेम आपोआप वाढतो.. ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) खर प्रेम मराठी प्रेम स्टेटस लव्ह व्हिडीओ स्टेटस मराठी प्रेम कविता संग्रह बेस्ट कपल स्टेटस
खर प्रेम मराठी प्रेम स्टेटस लव्ह व्हिडीओ स्टेटस मराठी प्रेम कविता संग्रह बेस्ट कपल स्टेटस
read moreShubham Sk Katkar
a-person-standing-on-a-beach-at-sunset I love you ❤️😘 SK ©Shubham Sk Katkar #SunSet खर प्रेम मराठी प्रेम स्टेटस
#SunSet खर प्रेम मराठी प्रेम स्टेटस
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
बोहोत रोया मैं दुनिया के आगे बस तेरे आगे रोना बाकी हैं मैंने सबका होकर देख लिया बस आपका होना बाकी हैं | अब बोहोत हो गया दुनिया के आगे रो रो कर बस आपको देखना बाकी हैं जिस जिसको समझा मैंने अपना उनका मुझे अपना समझना बाकी हैं | बोहोत मिले हैं ताने लोगोंसे बस आपसे ठोकर खाना बाकी हैं समझ गयी अगर सच्चा प्यार आप मेरा कभी तो बस आपको मुझे अपनाना बाकी हैं | ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) मराठी प्रेम संदेश मराठी प्रेम स्टेटस लव्ह व्हिडीओ स्टेटस कविता मराठी प्रेम
मराठी प्रेम संदेश मराठी प्रेम स्टेटस लव्ह व्हिडीओ स्टेटस कविता मराठी प्रेम
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
White तुला जर राहायचंच असेल कायम आयुष्यात माझ्या तर कोणत्याही परिस्थितीत मी तुला सोडणार नाही काहीही होउदे तुला येउदे कितीही संकटे माझ्यात गुंतलेलं तुझं मन मी कधीही मोडणार नाही... जितके दिवस सोबत असेल एकत्र आपली त्या दिवसात तुला कधीच एकटं सोडणार नाही एक वर्ष जरी मिळाले आनंदाने सोबत जगायला प्रत्येक क्षण फक्त तुझ्यासाठी असेल अनं मी माझ्यात असणार नाही... कोणत्याही परिस्थितीत मी तुला Accept करायला तयार असेल तू मात्र ठरव,की तूच मला कोणत्याही कारणाने सोडणार नाही काहीही होउदे आवड आणि प्रेम कधीच कमी होणार नाही माझं फक्त तू सांग तुझ्या मनाला ,तूच माझं मन कधीच तोडणार नाही... प्रेम असेल तर कोणत्याही परिस्थितीत आपण आनंदी जगू शकतो वचन दे कोणत्याही कारणाने तू मला सोडणार नाही दिली जर साथ तू मला शेवटपर्यंत दूर होण्याची कारणे न देता तर वचन देतो तुझ्यानंतर माझ्या आयुष्यात कुणीही असणार नाही... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #love_shayari मराठी प्रेम स्टेटस फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम कविता संग्रह खर प्रेम मराठी प्रेम कविता
#love_shayari मराठी प्रेम स्टेटस फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम कविता संग्रह खर प्रेम मराठी प्रेम कविता
read moreAnisha Kiratkarve
Unsplash निखळ सौंदर्य मुलांचं ही असत, प्रेमात असल आपण की ते नक्की आपल्याला दिसतं... हळव्या मनाचा कोपरा दाटून तेव्हा येतो, मनात असलेला चेहरा जेव्हा डोळ्यांसमोर येतो.... देखणी असतात मुलंही ,त्यांचेही असतात सुंदर डोळे आज मी लिहिताना त्याच्या रुपासाठी केले आभाळ मोकळे... लावण्य टिपले मुलींचे , मुल का मागे हे न कळे त्याच्या हसण्यात दिसतो स्वर्ग मला देहात त्याच्या गुण वेगळे...... ©Anisha Kiratkarve मुलांचे सौंदर्य....by Anisha.K फक्त प्रेम वेडे खर प्रेम मराठी प्रेम स्टेटस कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या
मुलांचे सौंदर्य....by Anisha.K फक्त प्रेम वेडे खर प्रेम मराठी प्रेम स्टेटस कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
एवढी साधी निःस्वार्थ मनाची ती तिच्या ह्याच साध्या स्वभावावर मी भाळलो होतो बघताक्षणीच तिचा हसरा तो चेहरा तिच्यासंगे आयुष्याचे स्वप्न मी माळलो होतो... हसणारा तो चेहरा तिचा मी एकटक बघताना मनात माझ्या स्वप्न सारे ते पाळलो होतो, होते जेवढे दुःख विरहाचे मनात माझ्या तिला बघताक्षणीच सारे ते तिथेच मी जाळलो होतो.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) खर प्रेम मन उनाड झालया शायरी मराठी प्रेम मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम स्टेटस
खर प्रेम मन उनाड झालया शायरी मराठी प्रेम मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम स्टेटस
read moreVilas Bhoir
फितूर झाले मन माझे पाहूनिया तुला... प्रेमवेड्या काळजाला लागला तुझा गं लळा ©Vilas Bhoir #girlfriendproposeday बेस्ट कपल स्टेटस खर प्रेम शुभ सकाळ मराठी प्रेम कविता लव्ह स्टेटस मराठी प्रेम स्टेटस
#girlfriendproposeday बेस्ट कपल स्टेटस खर प्रेम शुभ सकाळ मराठी प्रेम कविता लव्ह स्टेटस मराठी प्रेम स्टेटस
read moreVilas Bhoir
marathi_charoli ©Vilas Bhoir मराठी प्रेम संदेश तुझी माझी जोडी खर प्रेम Islam लव्ह व्हिडीओ स्टेटस
मराठी प्रेम संदेश तुझी माझी जोडी खर प्रेम Islam लव्ह व्हिडीओ स्टेटस
read more