Nojoto: Largest Storytelling Platform

New makarand anaspure Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about makarand anaspure from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, makarand anaspure.

Stories related to makarand anaspure

    LatestPopularVideo

Atul waghade

शुभ रात्री आताचा विषय आहे मग ठरवलंस का?? #मगठरवलंसका हा विषय Makarand Lad यांचा आहे. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
मग ठरवलंस का? कि शब्दांनी 
बांधून ठेवीन आपल्या भावना
दबलेल्या भावनां,न व्यक्त झालेल्या भावनां
सळसळणार्या भावनां,दुखणार्या वेदनां
 गाठून शब्दांशी मोकळ्या करायच्या....
 शुभ रात्री
आताचा विषय आहे
मग ठरवलंस का??

#मगठरवलंसका
हा विषय Makarand Lad यांचा आहे.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteA

Atul Waghade

शुभ रात्री आताचा विषय आहे मग ठरवलंस का?? #मगठरवलंसका हा विषय Makarand Lad यांचा आहे. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
मग ठरवलंस का? कि शब्दांनी 
बांधून ठेवीन आपल्या भावना
दबलेल्या भावनां,न व्यक्त झालेल्या भावनां
सळसळणार्या भावनां,दुखणार्या वेदनां
 गाठून शब्दांशी मोकळ्या करायच्या....
 शुभ रात्री
आताचा विषय आहे
मग ठरवलंस का??

#मगठरवलंसका
हा विषय Makarand Lad यांचा आहे.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteA

gaurav

शुभ रात्री आताचा विषय आहे मग ठरवलंस का?? #मगठरवलंसका हा विषय Makarand Lad यांचा आहे. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. YourQuoteA #YourQuoteAndMine #मराठी #पाऊस

read more
 येणार का लवकर तृप करायला काळ्या, आईला पाणी द्यायला....
 खोळंबलीत खुप काम करमट कपाळाचा हाताला सहारा...
 सुखद व्हायला हवी सृष्टी सारी, हिरवा शालु पाहीजे अंगाला...
 वाट तुझी पावसा भिजायला मला, कंटाळवाणे झालोत आता काम पाहीजे ह्या कायेला....
पडणार कधी काही ठरवलंस का, आसमानी ऊन सावल्यांचा खेळ बघण्या.....
लाही लाही होतेय जशी अंगाची काहाली झाली...
  ऊष्णतेने तुझी वाट हरवली....
शुद्धतेचा ईशारा तुझा तु वरूण राजा .....
 माणवापरी तु देव साजला......
 ठरवलस तरी काय तु येतोय का नाही....
वाट खुप पाहीली दिवस सरला.....
‌‌ ये लवकरी वाट पाहतोय शेतकरी.....
   तहानेली भुमाय , आटली नदी...‌‌.
खुशहाली होईल जरा आला पाहीजे लवकरी.....
पसरू दे थोडी हरियाली.......
  साजेल खुशीयाली येईल गुणगाणाची ललकारी.....
येऊद्या थोड्या पावसाच्या सरी.....
 शुभ रात्री
आताचा विषय आहे
मग ठरवलंस का??

#मगठरवलंसका
हा विषय Makarand Lad यांचा आहे.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteA
loader
Home
Explore
Events
Notification
Profile