Nojoto: Largest Storytelling Platform

New जनतेला कोकणी वारा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जनतेला कोकणी वारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जनतेला कोकणी वारा.

Stories related to जनतेला कोकणी वारा

    LatestPopularVideo

viraj gosavi

कोकणी लावणी #मराठीसंस्कृति

read more

viraj gosavi

कोकणी माणूस #विनोदी

read more

शब्द जाळें

मोग # कोकणी कवी #Quote

read more
जरी तुजो मोग करून हावें गुन्हो केला
जाल्यार तू म्हज्यांतलो म्हाका चोरून म्हज्या व्हड्लो गुन्हो केला मोग # कोकणी कवी

Prathamesh Patankar

कोकणी माणुस #ShamBhiKoi

read more

शशिकांत गुरव

कोकणी विचार #Shashi1921 #मालवणी #Comedy

read more
कोकणी माणसाच्या 
आपसातल्या पावण्यातनी 
योक तरी ,,,,,कर आडनाव वालो 
पावणो ह्यो असताच
🤪👆🤪👆🤪👆🤪 कोकणी विचार #Shashi1921 #मालवणी

STREET WRITER

वारा.... #nojotophoto

read more
 वारा....

शशिकांत गुरव

कोकणी विचार #malvani #Shashi1921 #मराठी

read more
एकटो बापुस चार झिलांका सांभाळता..........
पण चार झिल मिळानं एकट्या बापाशीक सांभाळू शकनत नाय
👇👇
हेका हुनतत घोर कलियुग कोकणी विचार #malvani #Shashi1921 #मराठी

Vaishnavi Gaikwad

शेतकरी जनतेला बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

read more
बैलपोळा
शेतकरी जनतेला बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा!
शेतीप्रधान या देशात व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे.
ह्या दिवशी प्रतेकाने एक पन करा राबराब राबणाऱ्या मुख्या प्रान्याची शर्यती लाऊ नका. 
समस्त आव्हान.
🙏🙏🚩

©Vaishnavi Gaikwad शेतकरी जनतेला बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

Dr Mangesh Kankonkar

सोसाट्याचा वारा #Music

read more
आला साेसाट्याचा वारा, 
घेऊन पाऊस आणि गारा, 
काेसळतात चिंब धारा... 
आला साेसाट्याचा वारा, 
आसमंत भिजला त्यात सारा... 
लाेंबकळल्या विजेच्या तारा, 
आला साेसाट्याचा वारा, 
त्यात गारपिटीचा मारा, 
शेतीला झाला ताे सहारा... 
आला साेसाट्याचा वारा, 
चढला होता उन्हाने ताे पारा, 
पर्जन्याने पाडला फवारा... 
आला साेसाट्याचा वारा, 
घेऊन पाऊस आणि गारा...

©Mangesh Kankonkar सोसाट्याचा वारा

HANAMANT YADAV (कवीराज)

उनाड वारा... #poem

read more
उनाड वारा...

तु अवखळ पाऊस,
 मी उनाड वारा...
तु खळखळ पाणी,
 मी शांत झरा....
तु हृद्यात घुटमळलेला श्वास,
माझ्या सबंध आयुष्याचा ध्यास,
मी उन्हात तापलेली जमीन,
तु पावसाच्या वर्षावानं 
मातीचा सुटलेला वास...
तुला तुझा पाऊस बरा,
मला वार्यातला पाऊस बरा...
तु अवखळ पाऊस,
मी उनाड वारा...

कवीराज
९०२१०३४९१७. उनाड वारा...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile