Find the Latest Status about casual malvani from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, casual malvani.
Abhi Shirodkar
चुक चुक चुक..!! . जर एखादो न्हावी चुक करता तर, ती नविन 'हेअर स्टाइल' गृहित धरतत..!! . एखादो राजकारणी जर चुक करता तर, तो नविन कायदो निघालो असा गृहित धरतत..!! . एखाद्या SCIENTIST नी चुक केली तर, ती चुक म्हणजे, नविन शोध लागलो असा गृहित धरतत..!! . एखद्या टेलर ने चुक केली तर, ती नविन फॅशन इली आसा' असा गृहीत धरतत..!! . जर एखाद्या टिचर नी चुक केली तर, ती चुक म्हणजे, उत्तर सोडवची नविन पद्दत, असा गृहीत धरतत...!! . पण जर, एखाद्या विद्यर्थ्यान चुक केली तर, ती चुकच असता..!! . 'कितीही नाक आपटा, डोक्या आपटा...!! . शेवटी ती चुक चुकच आसता...!!! ©Abhi Shirodkar # Malvani Jokes # मालवणी विनोद # Malvani Comedy # Funny Jokes Malvani #
# Malvani Jokes # मालवणी विनोद # Malvani Comedy # Funny Jokes Malvani #
read moreYogesh Lawoo Kambali
#कोंकण थंड गार वारो, निखळ पण्याचो झरो, माडाचो सोरो , तो म्हणजे कोंकण.... ढोरांचो गोठो, घराचो ओठो, माशाचो वाटो, तो म्हणजे कोंकण.... भाताची शेती, माशांचे रापणी, चाकरमान्यांची वस्ती, तो म्हणजे कोंकण.... भजनाची संगत, जत्रेतली गंमत, दशावताराची रंगत, तो म्हणजे कोंकण.... उपासाक शहाळा, आमटेक वळा, बसाक खळा , तो म्हणजे कोंकण.... मातयेची पांदन, मांसाहारी जेवण, पाट्या वरचा वाटणं तो म्हणजे कोंकण.... इलास, काय बसा, जाताना, परत येवा, कायम लक्षात रवता , तो म्हणजे कोंकण.... माझ्या लेखणीतून....🖋️ योगेश लवू कांबळी... ©Yogesh Lawoo Kambali #KonkaniPoetry #malvani #kavita #Onam2020
शशिकांत गुरव
एकटो बापुस चार झिलांका सांभाळता.......... पण चार झिल मिळानं एकट्या बापाशीक सांभाळू शकनत नाय 👇👇 हेका हुनतत घोर कलियुग कोकणी विचार #malvani #Shashi1921 #मराठी
कोकणी विचार #malvani #Shashi1921 #मराठी
read more