Nojoto: Largest Storytelling Platform

New गिरिवर लीनो धार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गिरिवर लीनो धार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गिरिवर लीनो धार.

    PopularLatestVideo

sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3

धार

read more
!! धार !!

लेखणीला तू लावली धार आहे..।
घाव बोले माया तुझी फार आहे..॥

काळजी का काळीज हे दोन झाले..।
का तरीही तू जोडले तार आहे..॥

धन्य झालो जादू तुझी खूप काळी ..।
ओळखीचा भानामती वार आहे..॥

येत जा ना अाली कधी याद माझी ..।
ठेवला ना रात्री खुला दार आहे..॥

पापण्यांना येऊन तू सांग काही ..।
आसवांचा नेत्री सखॆ भार आहे..॥

बाण सारे मारून घे राहिले जे..।
त्या अदांचा घायाळ मी यार आहे..॥

अंत्य वेळी पुन्हा करू प्रीत आम्ही..।
जीवनाचा हा शेवटी सार आहे..॥ धार

somnath gawade

#धार

read more
सुरीला व्यवस्थित 'धार'
लावली नाही म्हणून मी
धारकऱ्याला चांगलेच 
'धारेवर' धरले.😂🤣
 #धार

Runa Upadhyay

माई नी मैं तो गोविंद लीनो मोल ❤️ #जन्माष्टमी #संगीत

read more
mute video

Avinash lad

धार घामाची..

read more
mute video

Avinash lad

धार घामाची.. #poem

read more
mute video

Rohit Pawar

#धार.....🖊️

read more
"धार"
ओढ होती मणी फार
जशी तुझ्या आठवणीची धार.
शब्द नाही मुखी ,
मनी अश्रुंची धार.
नाव येताच मुखी तुझ्या आठवणीची धार
सिंदूर शोभती मस्तकी छान,
शृंगार तो विशाल...
जशी नटरंगी नार .
नाव येताच मुखी माझ्या
 तुझ्या आठवणींची धार .

✒️ रोहित पवार
     ९५०३६००८०९ #धार.....🖊️

yes photo films sawar

जमी धार #ज़िन्दगी

read more
mute video

Comedy Masala

धार। #Journey #लव

read more
चाकु से क्या काटती हो धार तो तलवार में है
दूपटे में क्या छुपाती हो माल़ तो सलवार मैं है

©deep verma धार।

#Journey

Neophyte

बे-धार!

read more
तुम्हारी तलवार को बे-धार होने का ख़यालात आ सकता है
मुझे बचाने ये पूरा क़ायनात आ सकता है
इतनी ताक़त है मेरी माँ की दुआओं में
मेरी चिता बुझाने को बरसात आ सकता है

                    -(क्षत्रियंकेश) बे-धार!

Neha Yadav

धारबौछारगिरती

read more
धार सी हूँ मैं, बहती रहती हूं,

बौछार सी हूँ मैं, गिरती रहती हूं

हो चाहे जो भी मुक़ाम 

कभी नही रुकती हूं।। धार#बौछार#गिरती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile