Nojoto: Largest Storytelling Platform

New सैराट झिंग झिंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सैराट झिंग झिंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    PopularLatestVideo

Vijay Bhor

सैराट #विनोदी

read more
mute video

Shivam Sapdhare

सैराट आशिक #कॉमेडी

read more
"कह देना उस बेवफा से की जरा बच के रहना तेरे  दीवाने से कही मेरे  आँखों का  पानी उसको बहा न ले जाएं सैराट आशिक

Vijaay Tribhuvan

नास्तिक // सैराट प्रेम #nojotophoto

read more
 नास्तिक // सैराट प्रेम

dsp motivation

जीवनाची सुरुवात सैराट ने करण्या पेक्षा दंगल ने कराल तर शेवट यशस्वी होईल. #मराठीmativation #marathiinspiration #Motivation #lovequotes life #Dangal #lifequotes #amirkhan #maharashtramaza #maharashtratimes

read more
जीवनाची सुरुवात सैराट ने करण्या पेक्षा 
दंगल ने कराल तर शेवट यशस्वी होईल. जीवनाची सुरुवात सैराट ने करण्या पेक्षा 
दंगल ने कराल तर शेवट यशस्वी होईल.
#मराठीmativation
#marathiinspiration
#motivation
#lovequotes
#life

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात.🙏 एका लेखकाला चांगल्या लेखणासाठी पर्यायी आणि योग्य शब्द निवडणे हे खुप आवश्यक आहे. यासाठी त्यांच्याकडे प #Collab #किनारा #YourQuoteAndMine #yqtaai #तीर #काठ१

read more
हातात हात घेऊन जेव्हा तू असते सोबतीला,
आणि समोर अथांग असा सुंदर समुद्र किनारा.
सहवासात तुझ्या प्रेमाची झिंग चढते मला,
आणि रोमांचित करी अंगाला झोंबणारा गार गार वारा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.🙏
एका लेखकाला चांगल्या लेखणासाठी पर्यायी आणि योग्य शब्द निवडणे हे खुप आवश्यक आहे.
यासाठी त्यांच्याकडे प

Mayank Sharma

जरूरी है क्या? सुनो.. इश्क जताने को हर बार ये बात जरूरी है क्या आज मैं भड़कूं, कल तुम भड़को ये हालात जरूरी है क्या! #yqbaba #yqdidi #yqhindi #yqquotes #Malang

read more
सुनो.. 
इश्क जताने को हर बार 
ये 'बात' जरूरी है क्या
आज मैं भड़कूं, कल तुम भड़को
ये हालात जरूरी है क्या!  जरूरी है क्या? 

सुनो..
इश्क जताने को हर बार 
ये बात जरूरी है क्या
आज मैं भड़कूं, कल तुम भड़को
ये हालात जरूरी है क्या!

yogesh atmaram ambawale

थोडा विचित्र पण असा ही शिमगा साजरा होतो. #शिमगा #होलिकोत्सव #होळी #सणउत्सव #yqmarathiquotes #yqtaai #धिंगाणा आमचा शिमगा सर्वात जबरदस्त असतो

read more
आमचा शिमगा सर्वात जबरदस्त असतो,
होळी पेटवली की धिंगाणा चालू होतो.
होळी जवळ थोडा वेळ थांबून एकमेकांच्या नावाने बोंब मारणे होते,
झाल्या बोंबा मारून की मग सोय झालेल्या ठिकाणी बैठक होते.
बैठकीतच एकमेकांची पार वाट लावली जाती,
राग येऊन मग होळी जवळ येऊन चौकात पावर दाखवली जाते.
काही वेळ निघून जाते वातावरण शांत व्हायचे सोडून अजून बिघडले असते.
इतका धिंगाणा असूनही कुणी मध्ये येत नाही,
कारण त्या वेळेस झिंग इतकी असते की मध्ये गेलेल्याची खैर नसते.
रात्र वाढत जाते तसे राडे ही वाढतात,
एकमेकांचे कपडे फाडून धुळवडीचा आनंद लुटतात.
भेटेल जो नवा त्याला त्रास दिला जातो,
अध्यात ना मध्यात असणाऱ्याला ही आवाज दिला जातो.
कमी पडतो स्टॉक ह्याची जाणीव होताच रात्री ही त्याची व्यवस्था होते,
सकाळ पर्यंत कित्येक भांडणे होते, दिवस उजाडतो तेव्हा झोपले जाते.
दुपार होते तेव्हा जाग येते खरी धुळवड आज आहे हे ही लक्षात येते,
निघतो मग आम्ही चौकात धुळवड खेळायला,
रात्रीचे सारे वाद तंटे विसरून गळे मिळायला.
आमची होळी धुळवड अशी साजरी होते,
कितीही राडे झाले तरी पुन्हा गोड बोलत एकता होते. थोडा विचित्र पण असा ही शिमगा साजरा होतो.
#शिमगा #होलिकोत्सव #होळी #सणउत्सव #yqmarathiquotes #yqtaai 
#धिंगाणा
आमचा शिमगा सर्वात जबरदस्त असतो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile