Nojoto: Largest Storytelling Platform

Best सणउत्सव Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सणउत्सव Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

YQ वरील सर्व बंधू भगिनींना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.. #yqtaai #दसरा_शुभेच्छा #दसरा #विजयादशमी #मराठीसंस्कृती #सणउत्सव Pic credit : yogesh ambawale.

read more
YQ वरील सर्व बंधू भगिनींना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..🚩 YQ वरील सर्व बंधू भगिनींना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..
#yqtaai #दसरा_शुभेच्छा #दसरा #विजयादशमी #मराठीसंस्कृती #सणउत्सव
Pic credit : yogesh ambawale.

yogesh atmaram ambawale

@manishadongrekulkarni सर्व बंधू भगिनींना रक्षाबंधनाच्या प्रेमळ शुभेच्छा..🤝 बंधन असे जे बांधले जाते मनगटावर, बहिणीच्या रक्षणाची छाप कोरली जाते हृदयावर. #yqtaai #रक्षाबंधन #राखीपौर्णिमा #yqmarathi #सणउत्सव #भाऊबहिण Pic credit : canva,google,yogesh

read more
बंधन असे जे बांधले जाते मनगटावर,
बहिणीच्या रक्षणाची छाप कोरली जाते हृदयावर. @manishadongrekulkarni
सर्व बंधू भगिनींना रक्षाबंधनाच्या प्रेमळ शुभेच्छा..🤝
बंधन असे जे बांधले जाते मनगटावर,
बहिणीच्या रक्षणाची छाप कोरली जाते हृदयावर.
#yqtaai #रक्षाबंधन #राखीपौर्णिमा #yqmarathi #सणउत्सव #भाऊबहिण 
Pic credit : canva,google,yogesh

yogesh atmaram ambawale

थोडा विचित्र पण असा ही शिमगा साजरा होतो. #शिमगा #होलिकोत्सव #होळी #सणउत्सव #yqmarathiquotes #yqtaai #धिंगाणा आमचा शिमगा सर्वात जबरदस्त असतो, होळी पेटवली की धिंगाणा चालू होतो. होळी जवळ थोडा वेळ थांबून एकमेकांच्या नावाने बोंब मारणे होते, झाल्या बोंबा मारून की मग सोय झालेल्या ठिकाणी बैठक होते.

read more
आमचा शिमगा सर्वात जबरदस्त असतो,
होळी पेटवली की धिंगाणा चालू होतो.
होळी जवळ थोडा वेळ थांबून एकमेकांच्या नावाने बोंब मारणे होते,
झाल्या बोंबा मारून की मग सोय झालेल्या ठिकाणी बैठक होते.
बैठकीतच एकमेकांची पार वाट लावली जाती,
राग येऊन मग होळी जवळ येऊन चौकात पावर दाखवली जाते.
काही वेळ निघून जाते वातावरण शांत व्हायचे सोडून अजून बिघडले असते.
इतका धिंगाणा असूनही कुणी मध्ये येत नाही,
कारण त्या वेळेस झिंग इतकी असते की मध्ये गेलेल्याची खैर नसते.
रात्र वाढत जाते तसे राडे ही वाढतात,
एकमेकांचे कपडे फाडून धुळवडीचा आनंद लुटतात.
भेटेल जो नवा त्याला त्रास दिला जातो,
अध्यात ना मध्यात असणाऱ्याला ही आवाज दिला जातो.
कमी पडतो स्टॉक ह्याची जाणीव होताच रात्री ही त्याची व्यवस्था होते,
सकाळ पर्यंत कित्येक भांडणे होते, दिवस उजाडतो तेव्हा झोपले जाते.
दुपार होते तेव्हा जाग येते खरी धुळवड आज आहे हे ही लक्षात येते,
निघतो मग आम्ही चौकात धुळवड खेळायला,
रात्रीचे सारे वाद तंटे विसरून गळे मिळायला.
आमची होळी धुळवड अशी साजरी होते,
कितीही राडे झाले तरी पुन्हा गोड बोलत एकता होते. थोडा विचित्र पण असा ही शिमगा साजरा होतो.
#शिमगा #होलिकोत्सव #होळी #सणउत्सव #yqmarathiquotes #yqtaai 
#धिंगाणा
आमचा शिमगा सर्वात जबरदस्त असतो,
होळी पेटवली की धिंगाणा चालू होतो.
होळी जवळ थोडा वेळ थांबून एकमेकांच्या नावाने बोंब मारणे होते,
झाल्या बोंबा मारून की मग
सोय झालेल्या ठिकाणी बैठक होते.

yogesh atmaram ambawale

रक्षाबंधन.. #collabratingwithYourQuoteAndMine #रक्षाबंधन #नारळीपौर्णिमा #yqtaai #मराठी_quote #सणउत्सव #ताई सर्व लाडक्या बहिणींना.. your quote वरील सुद्धा.. रक्षा बंधन च्या तसेच नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...

read more
सर्व लाडक्या बहिणींना..
your quote वरील सुद्धा..
रक्षा बंधन च्या तसेच नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... रक्षाबंधन..
#collabratingwithyourquoteandmine #रक्षाबंधन #नारळीपौर्णिमा #yqtaai #मराठी_quote #सणउत्सव #ताई 
सर्व लाडक्या बहिणींना..
your quote वरील सुद्धा..
रक्षा बंधन च्या तसेच नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...

yogesh atmaram ambawale

आवडती व्यक्ती #yqtaai #Collab #collabratingwithYourQuoteAndMine #सणउत्सव #आवडती #yqmarathi #missyou जो पर्यंत आपल्या आवडत्या व्यक्तीचा कॉल येत नाही किंवा मेसेज येत नाही, तोपर्यंत सण साजरे करायला काही मजाच येत नाही.

read more
जो पर्यंत आपल्या आवडत्या
व्यक्तीचा कॉल किंवा मेसेज येत नाही,
तोपर्यंत सण साजरे करायला काही
मजाच येत नाही. आवडती व्यक्ती
#yqtaai #collab #collabratingwithyourquoteandmine #सणउत्सव #आवडती #yqmarathi #missyou
जो पर्यंत आपल्या आवडत्या
व्यक्तीचा कॉल येत नाही किंवा 
मेसेज येत नाही,
तोपर्यंत सण साजरे करायला काही
मजाच येत नाही.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile