Find the Latest Status about राणू मंडल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राणू मंडल.
pooja d
खरंय, मुलगी कधीच मुलगा होऊ शकत नाही तुम्हीही तिच्यावर मुलासारखं प्रेम करू शकत नाही #मुलगी #राणू
pooja d
त्यांनी धर्म म्हणावं, आपण कर्म म्हणावं। त्यांनी लढ म्हणावं आपण काम मागावं।। त्यांनी हत्यार द्यावं आपण पेन घ्यावं। त्यांनी परंपरा सांगावं आपण पुस्तक वाचावं।। त्यांनी भांड म्हणावं आपण एकोप्याने राहावं। त्यांनी फसवत राहावं आपण योग्यवेळी उत्तर द्यावं।। #अराजकीय #राणू
pooja d
तुझ्या नावाचं कुंकू कपाळी लागावं। यापेक्षा दुसरं काय देवाकडे मागावं।। - पूजा (राणू) ©pooja d #गंधप्रीतीचा #राणू #apart
Niraj mandal
नशा दौलत का नही कामयाबी का रखो जिद मोहब्बत का नही मंजिल कि रखो 😃 ©Niraj mandal नीरज मंडल
Amit Mandal
मेरे दिल से शायद यही आवाज निकली ! कि मैने जिसको चाहा वो दगाबाज निकली! अमित कुमार मंडल
Kailash Kumar
सब खुद से परेशान है और हम तुम से ©Kailash Kumar कैलाश कुमार मंडल #sunkissed
Munna Maurya Munna
मंडल अध्यक्ष युवा मोर्चा ©Munna Maurya Munna मंडल अध्यक्ष युवा मोर्चा