Find the Latest Status about सजदों की नात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सजदों की नात.
m.p.
आज का सुविचार रक्ता पेशा माणुस की च नात है खुप मोठ असत अनी हे नात खुप खुप तिकत अनी खुप जपल ही जात मानुस की च नात
Titkare Pratiksha Sadashiv
कधीतरी तोडणार्या सत्यापेक्षा... जोडणार*क्षणिक खोट* केव्हा ही चांगल... कारण एका क्षणिक खोटयामुळे जर *अनमोल नात* आणि *मोलाची साथ* मिळणार असेल, तर कालांतराने ते कळणार खोट* तुमच्या निर्माण झालेल्या अनमोल नात्यासमोर* *कवडीमोल* ठरत. -प्रतिक्षा सदाशिव तिटकारे #नात
Ram Pratap Rawat
वजूद चाहो फरिश्तों अदम में रख देना । चराग ए दिल मेरा ताबे हरम में रख देना। मोह नजूम मुझे एक नात लिखनी है। तमाम रोशनी लाकर कलम में रख देना। जम जमो को जरो तस्लीम नहीं लिख सकता । या नबी आपकी ताजीम नहीं लिख सकता। मैं अगर सात समुंदर निचोड़ राहत तो, आपके नाम की एक मीम नहीं लिख सकता।। क्या मेरी हकीकत जो करो उनकी मैं सना। नात
STRONG MADARI
जो ख्वाइश है होगी पूरी देखना एक दिन मैं भी जाऊंगा मदीने देखना एक दिन जन्नत है जन्नत का नक्शा है मदीना मैं भी घुमाऊंगा जन्नत में देखना एक दिन है भरोसा खुदा पर दिख लाएगा काबा मुझे मौला ऐसी किस्मत चमकाएगा देखना एक दिन जिस घड़ी आएगा बुलावा या नबी आपका मैं नूरुल हिंद की मिट्टी से जाऊंगा मदीने एक दिन ©STRONG MADARI #नात
Shashikant Kendre
बेफिकीर होऊन प्रेम करतो ना. मी माझा कमी तुझाचं जास्त आहे हेच नात जपतो ना...!!... #नात
Deepak
हे देवा, बहीण भावाच नात तर अतूट असत तर मग बहीणीला लग्न करून भावापासून दूर का जाव लागत. आम्हा भावांना पण वाटत आमच्या बहीणी आमच्यासोबत आयुष्यभर राहाव त्यांची प्रत्येक स्वप्न आम्ही पूर्ण करावीत.😞😥 पण एक कार्यक्रम काय होतो आयुष्यभरासाठी बहीण आमच घर सोडून जाते, अस कुठ असतय का रे! देवा भावाच्या हृदयावर आपल साम्राज्य निर्माण करून त्या निघून जातात, पण भावाच्या हृदयातली ती बहीणीची जागा या जगातली कोणतीही मुलगी घेवू शकत नाही. देवा तु बहीण भावाच नात बनवलास पण आम्हाला आयुष्यभर एकत्र ठेवायची रित का बनवल नाहीस रे !देवा ©Deepak नात #alone