Find the Latest Status about फजिती समानार्थी शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फजिती समानार्थी शब्द.
Mohini
त्या एका बाहुल्याच्या देण्याने तिच्या चेहर्यावरची कळी उमलली... त्या एका बाहुल्याच्या देण्याने तिच्या चेहर्यावरची कळी उमलली... दिवसभर कामाने थकलेल्या तिच्या या बाहुल्याने फक्त एका मिठीची अपेक्षा केली..... आज टेडी डे म्हणून तो टेडी घेऊन ही आला तिच्यासाठी, पण त्या वेडी कडे वेळ ही नव्हता या थकलेल्या बाहुल्यासाठी.... अनपेक्षितपणे बाहेर येऊन तिने मिठीत त्याला घेतले, अन् Happy Hug Day In advance हळूच कानात म्हटले... त्या वेड्या थकल्या बाहुल्याची वेगळीच फजिती झाली, अन् Hug Day ची तयारी जोरात सुरू झाली....🤗 #फजिती #
Archana Pol
मनीची फजिती कपाटातल्या मेव्यावरती मनीमाउने स्वारी केली दुपार पाहुन सामसूम ती दबके पाउल टाकत आली थकुनी आई जरा झोपली बाबा पेपरमध्ये गुंग चिंगी, गोट्या पडवीमध्ये पत्ते खेळत होते दंग आजी पोथी वाचत बसली हळूच तेव्हा मनी सटकली खिडकीमधुनी घरात शिरली स्वारी फडताळावर चढली. फडताळावर चढता चढता फुलपात्रांची चळत घसरली वाट्यांचीही धांदल झाली आई चिडून धावत आली. गडबड ऐकुन मनी पळाली काही नाही खैर म्हणाली इकडुन तिकडे धावत सुटली चिंगी गोट्या हसू लागली. मान वाकडी करुन म्हणाली उगाच का ही उठली आई कपाटातला मेवा नाही फटके उगाच बसले बाई. ©Archana Pol मनीची फजिती
राजेंद्रभोसले
४ शाहिस्त्यांन वेढा टाकला लाखो सैन्याने घेरला शत्रू लागे गड चढाया गनिमीकावा बांध फोडीला दादा दादार जिर्हा जिजी गरमतेलाचा मारा केला दगडधोंडे होते जोडीला गोफणी ने वर्षाव केला गनीम कसा बिथरला दादा दादर........ सैरावरा पळू लागला सातशेवर गारद झाला कित्येकनाजखमी केला थरथर कापू लागला दादा दादा र.....क्रमशः.... शाहिस्त्याची फजिती
राजेंद्रभोसले
धन्य धन्य भूमाता ऐकुनी वीर कथा मराठ्याची शिवगाथा छातीचा फुगतो भाता र जीजी।।धृ।। मराठमुलुखाची शान हिंदवी स्वराज्याचा प्राण घेऊन सह्याद्रीची आन शिवकथेचे ऐका गुणगान।।१।। शाहीस्त्याजी का बोट छाटली जाऊनी लालमहाली मराठी मुलुखाचा अभिमान छत्रपतीचं गातो कवाण।।२।। ...क्रमशः शाहिस्त्याची फजिती
DrRavikirti Didwania
Sound Similar but Meaning Different Challenge People Become Too "Sel-fish" Sailing Somewhere else and Phishing Someone else... #ravikirtikikalamse #selfishworld #yqdidi #yqbaba #nazariya_badlo_janab #phishing #paraya #waqthitujebatayega द्विअर्थी समानार्थी शब्द प्रय
brijesh mehta
तेरे और उनके प्रेम में जमीन आसमान का फर्क है तेरे प्यार में शक है, वहम है, भरोसा नहीं है। तेरा प्यार तुझे बहुत रुलाएगा, बहुत तड़पाएगा। — % & प्यार, प्रेम, विश्वास, भरोसा सब समानार्थी शब्द है। 💞💞 #मंमाधन #brijeshmehta #manmadhan #lovequotes #lifequotes #lovestory
Mukul Mukund Khodey; कर्मकवी...
Shayar
और',' एवं',' तथा,' व' शब्दों में क्या अंतर है? अर्थ की दृष्टि से तीनों शब्दों में कोई अन्तर नहीं है। ये समानार्थी शब्द हैं किन्तु भाषाई दृष्टि से तीनों शब्द अलग हैं। जहां ‘एवं’ और ‘तथा’ शब्द संस्कृत भाषा के हैं, तो ‘और’ शब्द हिन्दी भाषा का। ‘व’ एक देशज शब्द है । आशा है आप समझ गए होंगे। और',' एवं',' तथा,' व' शब्दों में क्या अंतर है? अर्थ की दृष्टि से तीनों शब्दों में कोई अन्तर नहीं है। ये समानार्थी शब्द हैं किन्तु भाषाई दृष
Ankit Dixit Mohan