Find the Latest Status about नेवासा फाट्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नेवासा फाट्यावर.
Shivkumar Vishwanath Deore
मारतो मी फाट्यावर…… मारतो मी फाट्यावर, त्या सर्व आधुनिक प्रथांना,परंपरांना, ज्या करतायेत मनांमध्ये विषमतेच्या उंच आणि अभेद्य भिंती । मारतो मी फाट्यावर ,त्या आधुनिक बुरसट विचारांना, जे माजवतायेत अशांती ,शांत अशा समाजात । मारतो मी फाट्यावर, त्या स्वयंघोषित विचारवंतांना, पसरवतायेत विष जे निरोगी समाजाच्या नसानसांत । मारतो मी फाट्यावर, त्या धर्ममार्तंडांच्या अधर्मी धर्माला, शिकवतो जो स्थापना धर्माची, इतरांच्या कलेवरांवर । मारतो मी फाट्यावर, आजच्या लबाड राजकारणाला, ज्याचे असते एकच कारण, सत्ता आणि “स्व”अर्थकारण । -शिवकुमार मारतो मी फाट्यावर...
मारतो मी फाट्यावर... #poem
read moreHarshada wakchoure
🚩27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्रिमूर्ती नगर नेवासा कविसंमेलन आयोजित मिळालेले माझे कुसुमाग्रज सन्मान 🚩🚩🙏
🚩27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्रिमूर्ती नगर नेवासा कविसंमेलन आयोजित मिळालेले माझे कुसुमाग्रज सन्मान 🚩🚩🙏 #nojotophoto
read moresandy
शुभ सांज,,दिवाळी जवळ आली कि आठवतो माझा गाव आणि माझी वाट पाहणारा माझा दोस्त त्याच दोस्तीची हि कविता आज पुन्हा पोस्ट करतोय खास दोस्ती जगणाऱ्या
शुभ सांज,,दिवाळी जवळ आली कि आठवतो माझा गाव आणि माझी वाट पाहणारा माझा दोस्त त्याच दोस्तीची हि कविता आज पुन्हा पोस्ट करतोय खास दोस्ती जगणाऱ्या #story #nojotophoto
read more