Find the Latest Status about jivanavar shayari marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, jivanavar shayari marathi.
Manasi M
आपल्यात लपलेले परके लोक, आणि परक्यात लपलेले आपले लोकं, जर तुम्हाला ओळखता आले तर, तुमच्या आयुष्यात वाईट दिवस, बघण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. ©Manasi M # Marathi Shayari....
Harshal Jitkar
तु जरा गोड हासना तु जरा गोड बोलना माझ्या हृदयाचं दार तूच येवून खोलना.. Marathi Shayari
Pritiahire
वयाचे काय नसते ओ जर मन जुळत असेल तर प्रेम पण असते ©Pritiahire Marathi shayari video
Prem Chavhan✍️
तुझे असे माझ्याकडे बघणे मज बरे वाटत नाही... मी तुझा गुन्हेगार आहे हे मात्र, खरे नाही .... ©Prem Chavhan✍️ #marathi shayari... #sunkissed