Nojoto: Largest Storytelling Platform

New अलवार तुझी चाहूल लिरिक्स Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अलवार तुझी चाहूल लिरिक्स from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अलवार तुझी चाहूल लिरिक्स.

    PopularLatestVideo

राजपर्व

अगदी अलवार..

read more
mute video

HANAMANT YADAV (कवीराज)

लावनी , नार अलवार.... #Music

read more
नार अलवार...

नटराज राज वेस अहीरी
रोखली नजर अशी गहीरी
करी कंगण खण खण खण
कंठी माळ मनी मोहन
काळाभोर केश सांभर
वर बिंदीची झालर
नथ नाकीची अनुवार
मोगर्याचा वेणी हार
अशी मी नार....
नार अलवार...

रंग गुलाब जणू कोवळा
लावण्याचा जणू सोहळा
नववार घननीळ निळा
देहाचा फुलला मळा
काळजा लागती ठेच
अति साजीरा गोजीरा नाच
घायाळ करी यौवन
झेपावतो हा मदन
तुम्ही सरकार...
अशी मी नार.....
नार अलवार.....

कवीराज लावनी , 
नार अलवार....

सुर

(न्युमौत)(((((((लिरिक्स) #लव

read more
mute video

Gautama Gaikwad Aurangabad

चाहूल

read more
mute video

Kunal Salve

गर्दी शब्दांची रोज मनात होते
वर्दळ त्यांची सारी ओठांवरच असते 
पाहतात वाट कोणी येईल ऐकण्यासाठी पण, 
वाट पाहणं एक चाहूलच राहते ! #चाहूल

Prakash Bansod

चाहूल पावसाची

read more
आता लागली आहे चाहूल तुझ्या येण्याची.......        
तू ये, तू बरस..........
चिंब चिंब भिजव.......
   माझ्यातल्या तिला, तिच्यातल्या मला...........

काळ्या गर्द गगनात पांढरेशुभ्र थवे...
हरवलेलो आपण आणि प्रेम गाणे नवे...

नदीच्या किनारी पाणी पायाशी आले...
तुझ्या पावलांना बिलगून हरवून गेले...

मिठीत झालो धुंद ......बरस तू जरासा...
दे थरथरत्या देहाला थोडा दिलासा.......


(प्रकाश बन्सोड रा.पेंढरी )
मो. ९४०५२०६७४० चाहूल पावसाची

Rajendrakumar Shelke

चाहूल संकटाची #poem

read more
*काव्यबत्तीशी विषय-संकटाशिवाय न कळे *
*वर्ण संख्या:-९/७/९/७*
****************************
संकटाशिवाय न कळे
कोण *आपल्यातला,*
कोणीच नाही रे कोणाचा
सांगतो *माणसाला*
-------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke चाहूल संकटाची

lalit borkar

चाहूल #chaandchupa

read more
mute video

Yogesh Harichandra Marke

चाहूल #Smile

read more
*चाहूल*

आज सकाळी सूर्य करणे सांगून गेली...
येणार कुणी तरी चाहूल याची, लावून गेली....
उदास मनी या गुज प्रेमाचे सांगून गेली...

चिरंतन प्रीतीची आसं मनी या लावून गेली...
आज सकाळी सूर्य किरणे सांगून गेली...

सदाफुलीचा सुगंध भोवती दरवळलेला..
तुझ्या सोबती जगण्या साठी आसूसलेला..

तुझी अनामिक ओढ दिवाणी सांगून गेली...
आज सकाळी सूर्य किरणे सांगून गेली...

प्रवास खडतर जाणीव नेमकी पाहून गेली..
वाट अनोळखी वळणावर्ती दाऊन गेली..

तुझ्या प्रेमाच्या सावलीची ही चाहूल ओली..
आज सकाळी सूर्य किरणे सांगून गेली...

                           योगेश मार्के

©Yogesh Harichandra Marke चाहूल 
#Smile

Rashmi Hule

सळसळ पानांची.. हवेच्या तोर्याची
झाकोळला सुर्य.. गर्दी काळ्या नभांची
बोचरी शांतता... चाहूल तुफानाची...
कातरवेळी मना छळते... वेदना विरहाची..  #चाहूल #वादळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile