Find the Latest Status about गैरसमज शायरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गैरसमज शायरी.
somnath gawade
एखाद्याविषयी चांगला समज पसरवण्यापेक्षा गैरसमज पसरवणे अधिक सोप्पे असते. 🤣😂😊😫 #समज-गैरसमज
Rupesh_P
प्रेमासाठी जी फिरली दारोदारी तिच्याकडेच मी 'प्रेम' भिक मागु लागलो भाळलो स्वतः की.., तिच्या जादूने ? तेव्हाच तर मी थोडा..थोडा वेड्यासारखा वागलो आता पुन्हा 'स्वप्नांचा त्रास' नको म्हणून मी ऱात्री ही जागु लागलो. 'श्रद्धा' की, नुसतीच 'अंधश्रद्धा' ? जेव्हा कळली मलाच माझी. अन, जरा जास्तच प्रेम मी 'माझ्यावरच' करु लागलो !! ©Rup_Resha समज की गैरसमज?
yogesh atmaram ambawale
गैरसमज दोन प्रकारचे असतात, काही गैरसमज आवडते असतात तर काही नावडते, मनाला टोचणारे असतात. काही गैरसमज नाते उध्वस्त करतात, तर काही गैरसमज प्रेमात गोडवा वाढवतात. गैरसमज हा ही किती गोड,जो बायकोच्या मनात आहे, केव्हाही वाद झाल्यास नवरा नमतो,हा तिचा गैरसमज आहे. खरे तर नवरा नमतो हा त्याच्या प्रेमाचा भाग आहे, बायकोनं हारावे हे त्याला नापसंद आहे. गैरसमज हा ही तितकाच खरा आहे, के वाद वाढू नये म्हणून नवरा शांत आहे, बायकोला वाटते नवऱ्याची चूक नवऱ्याला मान्य आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गैरसमज... #गैरसमज१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai