Nojoto: Largest Storytelling Platform

New चुकलेला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चुकलेला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चुकलेला.

    PopularLatestVideo

its.vedee

चुकलेला रस्ता #मराठीकविता

read more
चुकलेला रस्ता

वाटेवर त्या असताना,
रस्ता माझा चुकत होता 
आपलासा वाटणारा रस्ता,
दूर दूर पळत होता..
पावलं चुकत होती ती अन्,
मनाला माझ्या कळत होतं
कधी काळी हा चुकलेला रस्ता
 कवेत मला घेत होता..

एकटं जगायला भिती वाटते, 
साथी कोणी हवा असतो
पण कधी कधी एकटं असणं,
बरच काही शिकवत जातं
विखरले जग जरी कधी
साथ फक्तं आपलीच आपल्याला
डोळ्यातले अश्रू साठवत, 
धीर दे या मनाला..धीर दे या मनाला..

©its.vedee चुकलेला रस्ता

Nitesh Gomane

एक चुकलेला सुविचार

read more
*पैशांच्या श्रीमंतीवर कधी माजू नका शून्यात याल...*

*माणुसकीच्या श्रीमंतीने जगाल तर यशशिखरावर नक्की पोहोचाल....* 

✍ *कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे* एक चुकलेला सुविचार

Nitesh Gomane

एक चुकलेला सुविचार

read more
*पैशांच्या श्रीमंतीवर कधी माजू नका शून्यात याल...*

*माणुसकीच्या श्रीमंतीने जगाल तर यशशिखरावर नक्की पोहोचाल....* 

✍ *कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे* एक चुकलेला सुविचार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile