Nojoto: Largest Storytelling Platform

Best चुक Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चुक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसड़क तुम अब आई हो गाँव जब सारा गाँव शहर जा चुक़ा है - कवि महेश चंद्र पुनेठा, लिख चुकी है विधि तुम्हारी, चुकी है, चुका है, चुकंदर का जूस,

  • 12 Followers
  • 57 Stories

Rashmi Hule

जमत नाही मला नेहमीच
तुला समजून घेणे...
मनविण्याचे मग शोधतो
कित्येक बहाणे.. 
                          Rashmi 💖 
आहे कदर तुझ्या भावनांची
तरी माझ्याच मनाची मर्जी...
चुकतो कधीतरी मी ही
समजून घे ना हि हाक ह्रदयाची...
         Rashmi 💖  #चुक#बहाणे#yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes

Rashmi Hule

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय प्राजक्ता वाघमारे यांचा आहे. एक चुक... #एकचुक #चुक #चुकमाझी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
एक चूक माझी झाली 
       म्हणुन
एक चूक तू ही केली
चुका होता होता 
आयुष्याच्या बेरजेची
वजाबाकी झाली 😑
बाकी अखेरी शून्य राहिली शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय प्राजक्ता वाघमारे  यांचा आहे.
एक चुक...
#एकचुक #चुक #चुकमाझी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile