Find the Latest Status about उडताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उडताना.
SP
असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे त्या टीव्हीतल्या डोरेमोन सारख उडून सारे शहर फिरावे.... असं वाटते उडत राहावे फुलपाखरू होऊन बाग फिरावे त्याचे काही रंग घेऊन जीवनही रंगून जावे.... असे वाटते उडत रहावे पाखरू होऊन रान फिरावे पाहता सौंदर्य वनाचे मन गहिवरून यावे.... असे वाटते उडत रहावे सारंग होऊन जग फिरावे पाहता साऱ्या डोंगर दऱ्या छोटे छोटे ते क्षण टिपावे असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे.... असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे..... लहान असताना लीहलेली एक कविता....आवडली तर नक्की सांगा.....😉
असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे..... लहान असताना लीहलेली एक कविता....आवडली तर नक्की सांगा.....😉 #poem
read moreyogesh atmaram ambawale
मला पंख असते तर सतत आकाशी उडत राहिलो असतो. किती दुःख सामावले आहे ह्या जगी आसमानातून उडताना पाहिले असते. कुठे काय घडत आहे हे जाणिले असते, ओळखुनी धोका सर्वांना सावध केले असते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे मला पंख असते तर.. #मलापंख चला तर मग लिहुया. हा विषय Akash Patil यांचा आहे.
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे मला पंख असते तर.. #मलापंख चला तर मग लिहुया. हा विषय Akash Patil यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moresandy
परवा गल्लीतून जात होते. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी
परवा गल्लीतून जात होते. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी #story #nojotophoto
read more