Find the Latest Status about shubh sakal marathi message from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, shubh sakal marathi message.
HANAMANT YADAV (कवीराज)
निरागसतेला जपनं, हाच आत्मोन्नतीचा खरा मार्ग आहे... shubh sakal
shubh sakal #Quote
read morebandu mamade
"💓"" *आयुष्याची ङायरी लिहणारा* *तर ""तो देव असतो*,""💘 *पण वाचणारे आपण असतो*."" """ *जीवनात खुप काही हव असत*, ""🌺" *पण पाहिजे तेच भेटत नसत*,💝 '""" *सर्व काही नशीबात असत*, *पण आपल नशीब घङवण हे """"💝💞आपल्याच हातात असत..* #Marathi #goodmorning #message #
#marathi #GoodMorning #message #
read moreBE NAKAB
अंदाज आरशाचा , वाटे , खरा असावा बहुतेक माणसाचा , तो चेहरा असावा जखमा कशा सुगंधी , झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने , तो मोगरा असावा नाही अखेर कळले , नौका कशी बुडाली भयभीत काठ सांगे , तो भोवरा असावा का आळ खंजिरावर , घेता तुम्ही खुनाचा ? की वाटले तुम्हाला , तो सोयरा असावा ! काठावरी उतरली , स्वप्ने तहानलेली डोळ्यात वेदनेचा , माझ्या , झरा असावा भेटून वादळाला , इतुके विचार आता शाबूत एवढाही , का , कोपरा असावा दारात ती उभी अन् , नयनी अबोल अश्रू लाचार ती असावी , तो , उंबरा असावा माथ्यावरी नभाचे , ओझे सदा " अलाही ' दाही दिशा कशाच्या , हा , पिंजरा असावा #message #marathi #gajal #Love
Kumar vishal
soneri sakal rojach athvan dete .. man ka tujha var thambate prayatna karto mi dusri sakal shodhanyacha .. pn shevti mala tuch diste .. soneri sakal..
soneri sakal..
read more