Find the Latest Status about सुखाच्या सरींनी हे मन बावरे lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुखाच्या सरींनी हे मन बावरे lyrics.
ganesh suryavanshi
मी रागवू पण शकत नाही.. व दूर पण राहू शकत नाही मनातलं बोलू पण शकत नाही, भेटू पण शकत नाही. व बघितल्या शिवाय पण राहू शकत नाही. सदैव प्रतिक्षा असते... पण मन फक्त तूझात रंगते. मन हे बावरे तूझा धूंदीत रमते... ©ganesh mali मन हे बावरे #pyaar
शुभम दि. कांबळे
व्यक्त होणे म्हणजे, भावनांना कवटाळून न बसता, मनातील घुसमट थांबवून, अन्यायाला सडेतोड उत्तर देणे... - शुभम दिपक कांबळे #मन बावरे बोलू लागले
Neel
सुन मन बावरे .......😊😊😊 तुझसे मिलने को आतुर मेरा मन सुलगता सा, तेरी चाहत में डूबा मेरा मन महकता सा ....... एक नज़र में भर लूँ तेरा मुस्कुराता चेहरा, मेरी आँखों का सावन तेरे दीदार को तरसता सा। 🍁🍁🍁 ©Neel सुन मन बावरे 🍁
ganesh suryavanshi
.....हे.....मन... माझा शब्दामूळे तूला खूप त्रास होतो ना... तेच शब्द ज्या दिवसी गप्प हसतील ना.. त्या दिवसी तू नक्की रडशील..... ©ganesh suryavanshi हे मन #meltingdown
Ganesh Hodbe
मन हे ओथंबून आले मनात आजी तुझेच चित्र दिसले आजी तू कोरून गेली छाप प्रितीची माया दिलीस तू मला मातृत्वाची आजी लाभली प्रेमळ दिलाची निरंतर सुख असावे आजी तुझ्याच साठी ©Ganesh Hodbe ##मन हे ओथंबून आले#