Nojoto: Largest Storytelling Platform

New बाप्पा बाप्पा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बाप्पा बाप्पा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बाप्पा बाप्पा.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

बाप्पांचे वेड #yqtaai #गणपती_बाप्पा_मोरया #मखर_सजावट #गणेशोत्सव२०२२ #गणेशचतुर्थी #ओमकार_फ्रेंड्स_ग्रुप मखाराची करण्या आरास, लक्ष नाही घरात.

read more
मखराची करण्या आरास,
लक्ष नाही घरात.
सुचेना काहीही,
येता बाप्पा मंडपात.
लिहायला नाही सवड,
होता बाप्पांचे आगमन.
बाप्पांजवळच राहवे वाटे,
मंडपातच रमते मन. बाप्पांचे वेड
#yqtaai #गणपती_बाप्पा_मोरया #मखर_सजावट #गणेशोत्सव२०२२ #गणेशचतुर्थी #ओमकार_फ्रेंड्स_ग्रुप
मखाराची करण्या आरास,
लक्ष नाही घरात.

somnath gawade

कविता आणि बरंच काही #Bappa #बाप्पा #बाप्पामोरया #YourQuoteAndMine Collaborating with Swara Mane

read more
बाप्पा तुझा निरोप घेताना
भक्तांचे मन गहिवरून आले
गणराया सर्वांचा लाडका तू 
बघ, आसमंत सुद्धा भरून आले. कविता आणि बरंच काही #bappa #बाप्पा #बाप्पामोरया  #YourQuoteAndMine
Collaborating with Swara Mane

megha yetkar kadam

माझी स्वरचित पहिली रचना बाप्पाच्या चरणी समर्पित...... 🙏🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺🙏 #poem

read more
mute video

Vilas Bhoir

आतुरता बाप्पाची

read more
वाट पाहातोय भक्तगण सारा
मखरासारखं होतय मन, 
गणपती बाप्पा कधी येशील तू 
या आशेने मात्र भरुन जातय मन! 

सुर्य - चंद्र - ग्रह -तारे ही
आलेत श्रावण संपवून 
नटली सजली सृष्टी सारी 
बाप्पा तुझीच वाट पाहुन!
 
रुप तुझे आगळे वेगळे 
नाव तुझेच गर्जती 
दाही दिशा झंकार वाटते 
बाप्पा तुझ्या आगमनाची महती!

साफल्याचे तेज घेऊन 
ओठी नाव तुझे राहील 
भाद्रपदाच्या पहिल्या दिवशी 
लागलीय बाप्पा तुझी चाहुल! 

                            ~विलास  भोईर ~ आतुरता बाप्पाची

Archana Pardeshi

# आगमान बाप्पांचे #

read more
mute video

Rashmi Hule

प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों बाप्पाच्या निरोपाची वेळ जवळ येतयं, कितीही न राहवुन झाल तरीही आपल्याला बाप्पाला निरोप द्यावाचं लागणार आहे. तर मग #GaneshChaturthi #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गणेशा #निरोपबाप्पाला

read more
मंदिरात येतो देवा आम्ही तुझ्या दर्शनाला 
वर्षातून एकदाच येतोस बाप्पा घरी भेटायला
दहा दिवस नसे उसंत आमच्या जिवाला
निरोप दिल्यानंतर तुला , ऊठे घर हे खायला
वाट पाहातो देवा लवकर या पुढच्या वर्षाला  प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों
बाप्पाच्या निरोपाची वेळ जवळ येतयं,
कितीही न राहवुन झाल तरीही आपल्याला बाप्पाला निरोप द्यावाचं लागणार आहे.
तर मग

Akki Akki

~*.🙌⃞⃟😻_🌍⃟🍁बाप्पा.⃞मोरया ࿐ 🙌⃞⃟😻.*~

_~*𝄆 𝄢 शिवगौरीच्या ⊢👏🏻🕉️📿नंदना ⊢🙌🏻🙇🏻‍♂️🪶 घ्यावी ⊢🧣🛐🙏🏼 चरणी ⊢💎💫‍🌈 ही ⊢🌸☁⌛ वंदना ⊢🙇🏻‍♂️🥰🌼 वक्रतुंडा ⊢👌🏼🍂✨ हे ⊢♥️🌎🍃 लंबोदारा ⊢🤩🪄💭हे ⊢🔱🎶🪔तुझे ⊢🙇🏻‍♂️🍁💫वेड ⊢😍🐣🌿 लागु ⊢🥀🧣👀दे ⊢💞✨🙌🏻 साऱ्याजना ⊢🌎🤗👈🏼 『घ्यावी ⊢👌🏼🛐♥️ कृपा ⊢👏🏻🥰🍁गजानना ⊢👀🙇🏻‍♂️🌼तुझे ⊢🕉️📿🤠 विघ्नाच्या ⊢💢😔👏🏻बंधना ⊢🔐🎭⛓️नाही ⊢🎗️🎻😟दाता ⊢👏🏻🙇🏻‍♂️🌎रे ⊢🐣🌿🪔तुझ्या ⊢🙌🏻🌺❄️एक ⊢🦚🌼⭐दंता ⊢💥☺️👻गणाच्या ⊢🙌🏻🪢🧣पार ⊢🦋🎗️🪦करशील ⊢⛓️🙏🏼🐣 मनोकामना ⊢🙇🏻‍♂️📿🍁साथ ⊢🤝🏼🧣🌼थोर⊢ 👏🏻🌺📿 गाती ⊢🗣️☝🏽😻तुझ्या ⊢🙇🏻‍♂️🌎🎻दार ⊢🌿🎭🔐आगळा ⊢🦚🌎🎗️ भाव ⊢🌼☝🏽📿सार ⊢🙏🏼💥🦋ओसळुनी ⊢😻🙏🏼🧣 काळजगला ⊢👏🏻🌼📿🙇🏻‍♂️🍁 𝄢 𝄇*~_

©Akki Akki #बाप्पामोरया
😍😘🥰

Shailesh Hindlekar

बाप्पाची तयारी झाली बरं का निघायची..येतील 2 दिवसांत.. आईची माया सगळीकडे सारखी..पृथ्वीवर जाण्यापूर्वी सूचना देतेय..आई आपल्या बाळाला, म्हणजे ब #poem #nojotophoto

read more
 बाप्पाची तयारी झाली बरं का निघायची..येतील 2 दिवसांत..
आईची माया सगळीकडे सारखी..पृथ्वीवर जाण्यापूर्वी सूचना देतेय..आई आपल्या बाळाला, म्हणजे ब

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आपल्या लाडक्या बाप्पा वर.. बाप्पा बोलला.. विचार करा कधी बाप्पा बोलु शकला तर त्याला तुम्हाला काय सांगायच अस #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गणपती_बाप्पा_मोरया #बाप्पाबोलला

read more
चुकी महानगरपालिकेची
आणि ओरड मात्र मी खाल्ला,
खड्डेच खड्डे सर्वत्र
कुठेच रस्ता न चांगला,
येत असता बाप्पा घरी
त्यांच्या ही पाठीचा मणका दुखला,
ह्या खराब रस्त्यांमुळेचं
बाप्पालाही त्रास झाला,
खोटे नाही सांगत
खरंच हा प्रसंग घडला,
स्वप्नात येऊन माझ्या
मला हेच बाप्पा बोलला,
आगमन तर केले माझे
विसर्जनाच्या वेळेस तरी रस्ते बनवा, शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आपल्या लाडक्या बाप्पा वर..
बाप्पा बोलला..
विचार करा कधी बाप्पा बोलु शकला तर त्याला तुम्हाला काय सांगायच अस

Ashupriya

गणपती बाप्पाला करुनी नमस्कार #Novembercreator #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile