Find the Latest Status about ज्याच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्याच्या.
nj_lifestyle_24
ज्याच्या जवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. #nj_lifestyle24
vaishali
आभार तुझे मी सांग शब्दात मानू कसे तुझ्यामुळेच माझ्या लेखणीस किंमत असे हरलेल्या जीवास जगण्या तू शिकवले माझ्या अस्तित्वाचे महत्व मला पटविले तुझ्यामुळेच मला माझी खरी ओळख कळली तुझ्या शब्दांसोबतच मीही शब्दांना भाळली लेखणीलाही माझ्या आली अशी धार माझ्या शब्दांना होता तुझ्या शब्दांचा आधार देऊनी मला नवी ओळख गेलास निघूनी तू दूर मनात माझ्या कायम तुझ्या भावनांची हुरहुर *विषय : आभार* *माझी आजची कविता त्या मित्रासाठी* *ज्याच्या मुळे मला माझी ओळख कळली* *ज्याच्यामुळे मी कविता लिहायला लागली* *पण हे त्यालाही मा
umesh 45.
प्रेमाची_पहाट🦋
❤ मोहब्बत खुद एक नशा है सबसे जुदा उसकी अदा है, जो खो गया इस नशे में देखो अभी तक वो गुमशुदा है...। ज्याच्या समोर सारी नशा फिकी पडते ती नशा फक्त 'प्रेमाची' असते. ❤❤❤
KoKaN Cha vIsHaL
raju hirave
आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.
अल्पेश सोलकर
हे मात्र खर आहे... जिच्यावर/ज्याच्यावर आपण प्रेम करतो. त्याच्या/तिच्या.. सकारात्मक/चांगल्या गोष्टी नेहमी आपल्याला ठळक दिसत असतात. हे मात्र खर आहे... जिच्यावर/ज्याच्यावर आपण प्रेम करतो. त्याच्या/तिच्या.. सकारात्मक/चांगल्या गोष्टी नेहमी आपल्याला ठळक दिसत असतात.
Navnath Dalvi
कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानीअनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो. ####अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो.कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी
333_Pavan
Ek ladki ne pucha- Mohabbat naam hai kiska shuru kaha se hoti hai Ise paida kiya kisne or Khatm kaha pe hoti hai? ladka-Mohabbat naam hai dard ka Shuru aankho se hoti hai Ise paida kiya dil ne or Khatm saanso pe hoti hai P333.. जीवापाड प्रेम केल्यावर कळत कि, प्रेम म्हणजे काय असत. तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल, त्याच्यावर अगदी शेवट पर्यंत करा…