Find the Latest Status about good thought in marathi language from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Vijaykumar Bhutada
छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. ©Vijaykumar Bhutada Marathi Good Thought
Marathi Good Thought #Quotes
read morestoneheart_amya
आयुष्याच्या प्रत्येक वळनावर भेटनारी गोष्ट म्हणजे अनुभव आयुष्यातला पाहिजे तो क्षण हिसकाउन घेनारी गोष्ट म्हनजे अनुभव कीमत तर खुप आहे पण स्वत:ला सोडून सर्वाना शुन्य वाटनारी गोष्ट म्हनजे अनुभव... #amolg #thought #marathi
Vaishnavi Pathak
प्रश्न सगळ्यांनाच पडतात काहींची उत्तर मिळतात काही तसेच अनुत्तरित राहतात प्रश्न चांगला किंवा वाइट असा काही नसत आपण काय विचार करतो यावर पुढच सगळ अवलंबून असत #nojoto #thought #marathi
Abhishek Rathor
वो हंसता हुआ बचपन बहुत आता है माँ का प्यार और पिता की मार । उस वक़्त का संस्कार भूला नही जाता है । good childhood thought in hindi
good childhood thought in hindi
read moreRahul bhute
कलाकाराने स्वतःचे दुःख व्यक्त केले कि, ऐकणाऱ्या व्यक्ति प्रेक्षक होउन टाळ्या वाजवतात. राहुल भुते. . ©Rahul bhute #artistlife #marathi #thought #theatre #KeepGoing #marathi #HindiDiwas2020