Nojoto: Largest Storytelling Platform

New तसे शब्द Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तसे शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तसे शब्द.

Related Stories

    PopularLatestVideo

vishnu thore

जसे गुज सांगे आई मुलासी तसे शब्द होती मनाचे खलाशी किती साठवावा डोळ्यात ऋतू वाहणारे थांबते पाणी पुलाशी विसरायचे होते मला सर्व काही तुझी याद #WorldWaterDay

read more
जसे गुज सांगे आई मुलासी
तसे शब्द होती मनाचे खलाशी

किती साठवावा डोळ्यात ऋतू
वाहणारे थांबते पाणी पुलाशी

विसरायचे होते मला सर्व काही
तुझी याद छळते तरी ही दिलाशी
- विष्णू

©vishnu thore जसे गुज सांगे आई मुलासी
तसे शब्द होती मनाचे खलाशी

किती साठवावा डोळ्यात ऋतू
वाहणारे थांबते पाणी पुलाशी

विसरायचे होते मला सर्व काही
तुझी याद

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दवबिंदू घसरतात पानावरुन तसे शब्द घसरले,
काय लिहावे सुचेना,गोंधळले सारे,
कुणालाच कळेना,मांडावे कसे शब्दांचे पसारे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
656 ची कविता...
#656चीकविता
पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी

Abhishek Panchal

जसे शब्द मिळतील तसे व्यक्त व्हावे शब्द नाही तर भावना महत्वाच्या असतात #मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #marathiquotes #feelings #Talk

read more
जे मनातून येतील त्या शब्दात
व्यक्त होता आलं पाहिजे
नाहीतर शब्दांच्या नादात
व्यक्त होणेच राहून जाते जसे शब्द मिळतील तसे व्यक्त व्हावे
शब्द नाही तर भावना महत्वाच्या असतात

#मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #marathiquotes #feelings #talk

Vijay Jadhav

पेराल तसे उगवेल #selflove #जीवनअनुभव

read more
माझ्या स्टोरीचे नाव आहे-
पेराल तसे उगवेल
एका गावात एक माणूस राहत आसतो. 
त्याची पत्नी खूप सुंदर आसते. तो आपल्या पत्नीवर खूप प्रेम करी. पण पत्नी मात्र खूप क्रुर असते.ती आपल्या सासु -सासरयशी नीट वागत नसते. ते अंध असतात म्हणून ती सासु सासर्यना छळत असते.
एक दिवस त्याची पत्नी त्याला सांगते कि तुमच्या आई-वडीलांना जंगलात सोडून ये.मी त्यांची काळजी घेणार नाही. सुरवातीला नवरा ऐकत नाही. काही दिवसांनी ती त्याला सारखे -सारखे
तेच सांगू लागली त्यामुळे बायकोचे ऐकून तो आपल्या अंध आई -वडीलांना जंगलात सोडून येतो.
त्यांचे आईवडील त्याची विनवणी करतात. आम्ही अंध आहोत आम्हाला सोडून जाऊ नकोस पण तो त्याचे काहीच ऐकत नाही.
आई-वडीलांना घरी येत आसताना तो एका खोल खड्यात पडतो. त्याच्या पायांना मोठी दुखापत होते. तिथुन एक साधु 
जात आसतो.तो त्याला बाहेर काढतो. त्याच्या पायाला खुपच लागते.त्यामुळे तो अपंग होतो.
त्यला कळते आपण आपल्या आईवडिलांना एकटेच सोडल्यामुळे देवाने आपल्याला शिक्षा दिली. तो आईवडीलांकडे जातो.त्यांची क्षमा मागतो,व त्यांना घरी आणतो...🙏🙏

©Vijay Jadhav पेराल तसे उगवेल 

#selflove

yogesh atmaram ambawale

तसे पाहता,
शब्दांचा खजिना आहे माझ्याकडे,
पण का कुणास ठाऊक,
सर्व शब्द हरवतात पाहता तुझ्याडे. शब्द हरवतात
#collabratingwithyourquoteandmine #शब्दांचाखजिना #तुलाभेटुन #yqtaai #अबोलभावना #मराठीकविता #मराठीलेखणी #माझेहरवलेलेशब्द 

तसे पा

Pandit Autade

देवाकडे अन्याय नाही न्याय आहे तुम्ही कराल तसे भराल राम कृष्ण हरी #विनोदी

read more
mute video

Ankit Dixit Mohan

#HappyStorytelling शब्द शब्द संज्ञा हैं शब्द शब्द सार हैं शब्द गर सहज न हों तो शब्द शर्मशार हैं शब्द शब्द स्वर हैं शब्द शब्द मीत हैं #Poetry

read more
mute video

@vijendrakrmaurya

शब्द बयां कर देते हैं,
दुरियां दिल की...
पर,
शब्दों के लिए,
अब, शब्द कहां....
@Vijendra


£b💓दिल से दिल तक राधेकृष्णा #शब्द #शब्द #Nojoto

Aksk

शब्द हथियार, शब्द ही प्रहार शब्द की चोट, शब्द ही उपचार.

read more
दर्द बेचते है हम यहाँ लफ्जों में ढालकर,
अगर चोट पहुँचे तो गुस्ताखी माफ़ कीजिये.

©Aksk शब्द हथियार, शब्द ही प्रहार
शब्द की चोट, शब्द ही उपचार.

Bhushan sonar(B.G.S)

शब्द मेरे..(शब्द माझे)

read more
"वक्त "को थोडा वक्त' दो अच्छा वक्त जरूर आएगा... शब्द मेरे..(शब्द माझे)
loader
Home
Explore
Events
Notification
Profile