Nojoto: Largest Storytelling Platform

New घेण्याचा लय भारी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घेण्याचा लय भारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घेण्याचा लय भारी.

Stories related to घेण्याचा लय भारी

    LatestPopularVideo

Pratik Patil Patu

शाळेतली यारी लय भारी #yarri

read more
शाळेतली यारी,
लय भारी

वार्षिक परीक्षा म्हणजे
जणूकाही वर्षाची शिक्षा

वर्षाचा निकाल म्हणजे
मुलांसाठी शाकाल

मराठीच्या पेपरला, विद्यार्थ्यांची धमाल होते
आणि इंग्लिश च्या पेपरला, विद्यार्थ्यांना रडू येते

हिंदीचा पेपर म्हणजे, मार्कांचा दिवस
"गणितात मी पास होऊ दे", पोरांचा नवस

राज्यशास्त्राचा पेपर म्हणजे, पाठांतर
मुलं म्हणतात "देवा आम्ही पास होऊ दे काठावर तर"

विज्ञानाच्या पेपरची असते, मजाच न्यारी
परीक्षा झाली, की तुटते, शाळेची यारी

असं हे जीवन लय भारी शाळेतली यारी
लय भारी
#yarri

Kamal bhansali

लय

read more
जिंदगी जब कहीं खिलखिलाती 
तब बचपन की यादें नयनों में लहराती
वक्त की हवाये जब गंभीर हो जाती
याद बचपन की चेहरे पर मुस्कराहट छोड़ जाती
हल्की सी थपकी से 
सोये जीवन को लय दे जाती
✍💃कमल भंसाली लय

Parasram Arora

लय..... #Hill #कविता

read more
यदि  न देते  वेदना तुम
भावना क्यों जन्म लेती
शब्द केवल शब्द रहते
चिंतना यदि लय न देती

©Parasram Arora लय.....

#Hill

kalyani Pawar.

स्वत:ला समजून घेण्याचा जास्त प्रयत्न करा

read more

Govind H Sutar

मनं लय करतय #Govind

read more
सांग गं सांग गं राणी 
तुज्या मनान काय दडलय 
तुज्या सोबतच गं राणी सारं आयुष्य घालवायच मनं लय करतय 😊😍
#Govind मनं लय करतय

Amit Kulkarni

भाऊ लय तापला

read more

Sunita Naik

भारी #विचार

read more
 मला वाटलं नव्हत, 
आयुष्यात तुझ्यासारखा कोणी येईल.
केलेल्या चांगल्या कामाचे पारितोषिक आहे तू.
 मी फुलावानी दररोज बहरते, 
त्याला कारण तू दिलेल्या प्रेमाचे खत आहे.
तुझ्या समजून घेण्याने,
माझ्या विस्वासावर विश्र्वास ठेवण्याने,
माझा आत्मविश्वास वाढतो.
तुझ्या अफाट प्रेमाने माणूसकी आणि प्रामाणिकपणा अजून वाढतो.
गेली पाच वर्षे आपल्या माणसांचा दुरावा,
त्याने आलेल्या तुझ्या मनात दुखत लाटाचे चटके,
तु आम्हाला कधी लागू दिले नाही.
आज तुझ्या यशाचे शिखर उभे आहे,
त्याचे श्रेय फक्त तुलाच.
आमचे भविष्य उज्ज्वल करण्यामागे,
आणि स्वत:चे करिअर घडवण्यामागे,
तुझी माणूसकी आणि तुझा संघर्ष आहे.



 भारी

JD

#भारी

read more
एक नदी बरसात के पानी से खारी हो गई..!!
फ़िर समन्दर को उस नदी से यारी हो गई..!!

कि थी जिसने परवरिश गैरों के बर्तन मांज कर..!!
आज वो ही मां कई बेटों पे भारी हो गई..!!

***** #भारी

Anuj Ray

ख़ामोशी की लय में डूबे" #कविता

read more

Diwan G

भगवान का दिया सब कुछ है,
बस एक तेरी कमी बाकी है।
तू मिले तो प्यार का खुमार हो,
तू ही मय, तू ही लय, तू ही साकी है।

©Diwan G #व्यंग्य #मय #लय #साकी #माहर_हिंदीशायर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile