Find the Latest Status about आहे तोवर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आहे तोवर.
Rutuja Dorwat
sandy
आपल्या जीवनांतल्या काहीकाही कटू आठवणी अशाही असतात ज्या आपल्याला कधीच आठवाव्याशा वाटत नाहीत .... !! पण विसरु म्हटलं तरी विसरताही येत नाहीत .
sandy
जखमा उरातल्या.... बारका भाऊ जाऊन सहा महिने झाले होते... इकडे रोज दुःख मनात ठेवुन अनयाचं जगणं चालु होत.... राखी आली, आठवण झाली.... भाऊबिज
Atit More
श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान.. झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान.. आयुष्य म्हणजे ..... ! शोधला तर अर्थ आहे ......!! नाहीतर नुसता स्वार्थ आहे....... !!! - अतित मोरे श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान.. झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान.. आयुष्य म्हणजे ..! शोधला तर अर्थ आहे ...!! नाहीतर नुसता स्वार्थ आहे...
yogesh atmaram ambawale
आमचं आयुष्य हे असचं असतं, गरजेपुरताच सर्वांना हवं असतं. सुगंधित कोमल पाकळ्यांसह आम्हाला स्वीकारलं जातं, येता हातात काट्यांना बाजूला काढुन फेकलं जातं. आहे सुगंध आमच्यात जोवर, आवड आमची सर्वानाच तोवर. एकदा का कोमोजलो की पाकळ्या पाकळ्या वेगळ्या करायच्या, नाहीतर सरळ कचऱ्याच्या टोपलीत टाकायचा. आमचं आयुष्य हे असंच आहे, आहे सुगंध जोवर,तोवर छान आहे कोमोजलो की नुसतीच घाण आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आमचं आयुष्य.. #आमचंआयुष्य चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत
Rajat Sharma
बरसती बूंद से पूछो तरसती क्यों हवाएं है ये जो ठंडा सा मौसम है ये तेरी ही तो आहे है #आहे
अल्पेश सोलकर
एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....! एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....!
vivek patil
थकलोय मात्र खूप, एकदा परत उठणार आहे. जिद्द मात्र उठायची, मी गमावली नाहीये. - विवेक काळे कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे. #meltingdown