Nojoto: Largest Storytelling Platform

New घड्याळ वाढला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घड्याळ वाढला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घड्याळ वाढला.

Stories related to घड्याळ वाढला

    LatestPopularVideo

Amar01

# घड्याळ

read more
*घड्याळ ठीक करणारे मिळतात, पण आपली वेळ आपल्यालाच ठीक करावी लागते*. # घड्याळ

Vrishali G

#Time घड्याळ

read more
घड्याळ धावते आहे पुढे
 तुझ्या भेटीची वेळ मात्र याचे काटे 
उशिरा दाखवतात

याच्या टिक टिकीत
आपल्या सहवासाचे क्षण फारच चुटकी सरशी संपतात #Time घड्याळ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों कसे आहात? लिहीताय ना? मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन. घड्याळ्याचे काटे... #घड्याळ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
आयुष्य म्हणजे घड्याळ आहे
तर सुख-दुःख घड्याळाचे काटे आहेत,
जसे सुख दुःख येत जात राहते
तसेच घड्याळाची वेळही येत जात राहते.
घड्याळ थांबले की काटे ही थांबतात
तसेच आयुष्य थांबले की सुख-दुःख चे चक्रे ही थांबतात. सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
लिहीताय ना?
मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन.
घड्याळ्याचे काटे...
#घड्याळ 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों कसे आहात? लिहीताय ना? मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन. घड्याळ्याचे काटे... #घड्याळ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
आपले नाते कसे
तर घडाळ्याचे काटे जसे.
एकत्र येतात पुन्हा वेगळे होतात
तासाभरात पुन्हा एकत्र येतात.
थोडे मागे पुढे जरी जातात
तरी पुन्हा संगतीच राहतात.
 सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
लिहीताय ना?
मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन.
घड्याळ्याचे काटे...
#घड्याळ 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

sandy

#खरा_शिक्षक_आणि_सच्चा_विद्यार्थी_नातं_कसे_असावे..! "सर, ओळखलंत मला? मी विश्वास,तुमचा विद्यार्थी, ४० वर्षांपूर्वीचा." "नाही रे, नीट दिसत नाह #story #nojotophoto

read more
 #खरा_शिक्षक_आणि_सच्चा_विद्यार्थी_नातं_कसे_असावे..!

"सर, ओळखलंत मला? मी विश्वास,तुमचा विद्यार्थी, ४० वर्षांपूर्वीचा."
"नाही रे, नीट दिसत नाह

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे पाणी वारा चंद्र तारे बालपणीच्या आठवणी उतरवा सारे.. #पाणीवारा #बालपणीच्याआठवणी लिहा मग आ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बालपणीचा काळ खूप छान असतो
त्याच्या आठवणीने डोळ्यात पाणी आणि मनात खूप आनंद असतो.
माझ्या बालपणीची एक आठवण,
बंधुप्रेमाची आणि आईच्या शिकवणीची साठवण.
मी चौथीला असताना माझ्या चुलत भावाने 
मला हेनरी संडेझ नावाच्या कंपनीचे घड्याळ भेट दिले होते
कारण मी वार्षिक परीक्षेत दुसरा नंबर काढला होता,
आणि भावाने तसे सांगितले होते मला,तू जर पास झाला तर तुला घड्याळ देईल.
आणि मी जेव्हा पास झालो लगेच भावाने त्याच्या हातातील घड्याळ मला काढून दिले.
पूर्वी इंग्रजी विषय पाचवी इयत्तेपासून अभ्यासक्रमात असायचा.
असो पाचवीला शाळा सुरू झाली तेव्हा इंग्रजी हा विषय आला महत्वाचे म्हणजे
गुरुजी शिकवायच्या अगोदरच मला इंग्रजी येत होते.
कारण चौथी पास झाल्यावर मे महिन्याच्या सुट्टीत 
आईने मला A1 इंग्लिश टीचर हे पुस्तक आणून शिकविले होते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
पाणी वारा चंद्र तारे
बालपणीच्या आठवणी उतरवा सारे..
#पाणीवारा #बालपणीच्याआठवणी

लिहा मग आ

Secret Quotes

बोलणं आता कमी होणार माझं पण खऱ्यातून वागतोस मनातून चालतो म्हणून प्रत्येक गोष्टीला उत्तर देतो तोंड ही देतोय, ती जर खरी आहेत तर शक्य होते te

read more
संस्काराचे बोल बोलतात काही जण
कशा वरून ठेवले विश्वास त्यांनी,
का नाही बोलणार मी, परकं मी नाही
समजलं कुणाला कधीच, पण मला ती जागा
मात्र नशिबाने भेटलीस, माझे तर रोजच तोडताय
आणि स्वतःच्या नातलगांचे पण आणि त्यात
स्वतःला फसवताय वाटत नाही का त्यांना काही,
माझे लक्ष माझी नजर याचा अंदाज नसेल
त्यांना बस काही गोष्टीत ओळखलं जे मन होत,
पण बाकी काहीच नाही ओळखले हो मला
पूर्ण विश्वास जेव्हा तुटणार त्या दिवशी मी हे काय
बोलतोय या गोष्टी तेव्हा समजणार, 
मी करतो मनापासून पण जर बिघडलो तर मी
सगळ्यांना कन कन मोजणार,
जग फक्त अंदाज च लावते मी कशातच न बसणारा
आहेत, मी अडचण नाहीये कुणाची आज पण
पण पुढे एक तरी संपेल तेव्हा जगाचे डावं मी
पण पूर्ण नाही होऊ देणार मग त्यांना साथ जरी
कुणाची ही असो, आग लागत आहेत अजून
जखमांना जाणून बुजून काही गोष्टी केल्या जात आहेत..
   AS Patil✍️ बोलणं आता कमी होणार माझं पण खऱ्यातून 
वागतोस मनातून चालतो म्हणून प्रत्येक गोष्टीला
उत्तर देतो तोंड ही देतोय, ती जर खरी आहेत तर शक्य होते te

Secret Quotes

काही जण आजही जवळ आहेत म्हणा तुझ्या एकाला नाही बोलत मी आहेत 5 6 जण बस तेवढ्या पुरत तेव्हढ शक्यतो लांबच राहा म्हणा, मी पण जग खूप बघितलेल आहेत

read more
ती खुश आहेस ना पण..
खरंच असावी हे दिवस परत नाही येणार
आणि मी ही तिला अडचण करणार नाही,
साडीत भारीच दिसत होत माझं बाळ माफ 
करा पण मी आता तिच्या साठी X असेल,
पण तरीही शेवटी प्रेमच होते ना तिच्या वर
जीव आजही आहेत,
कर मज्जा दिवस नाही माहित कुणाला कसे
येतील पुढे ते, चांगलेच यावे तिच्या साठी
आडवे नाही बोलत, खरंच तिच्या वाट्याला
माझे वाट्याचे सर्व सुख तिला भेटावेस,
हेच मागत असतो देवाकडे मानत नाही
देवाला पण तिच्या साठी मनापासून सुखच
मागितल मी आयुष्यभराचे,
नाही देणार त्रास अजून काही दिवस घे जगून
म्हणा नीट आयुष्य तुझे आणि जगता जगता
स्वतःची काळजी मात्र घेयची विसरू नको
बस मग झालं बोलणार पण नाही तो पर्यंत मी,
   AS Patil ✍️ काही जण आजही जवळ आहेत म्हणा तुझ्या
एकाला नाही बोलत मी आहेत 5 6 जण बस
तेवढ्या पुरत तेव्हढ शक्यतो लांबच राहा म्हणा,
मी पण जग खूप बघितलेल आहेत

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे हाच तो चहा... #हाचतोचहा हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हाच तो चहा जो सध्या सर्वत्र अमृततुल्य म्हणून वावरतो आहे.
आजही हॉटेल पेक्षा टपरीवर ह्याची गोडी आहे.
चहाच्या टपरीवर तर रजवाडी पासून काळा पाणी अनेक ह्याची नावे होती.
हाच तो चहा जो कधी औषध म्हणून ही वापरात यायचा,
पायात खिळा घुसला की काळीमिरी चा चहा घ्यायला लागायचा.
पोटात मळमळ वाटत असली की
लिंबू पिळून काळा चहा प्यायला लागायचा.
हाच तो चहा जो लहानपणी मी वाडगे भरून घ्यायचो,
आणि त्यात चपाती कुस्करून खायचो.
हाच तो चहा जो घरात चहा म्हणूनच वावरतो तर,
हॉटेल किंवा टपरीवर पिवर,लाईट स्पेशल,
राजवाडी, कडक मीठा,काळा पाणी म्हणून वावरतो.
हल्ली तर ह्याचा रुबाब खूपच वाढला आहे,
कारण सध्या हा एक ब्रँड बनला आहे.
पूर्वी ह्याच्यासाठी टपरी टाकावी लागायची
आता एकदम चकाचक हॉटेल टाकावे लागते.
कधी जाहिरातीची गरज नव्हती ह्याला,
आता मात्र जिकडे तिकडे अमृततुल्य म्हणून ह्याची जाहिरात चालू असते. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

हाच तो चहा...
#हाचतोचहा
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

sandy

मत देण्यापूर्वी ...? काही प्रश्न स्वतःला विचारा...? नोकरी टिकविण्याची खात्री वाटते का ?पगारवाढ होते का? नोटाबंदी आणि जीएसटी नंतर तुमचा व्यवस #story #nojotophoto

read more
 मत देण्यापूर्वी ...? काही प्रश्न स्वतःला विचारा...?
नोकरी टिकविण्याची खात्री वाटते का ?पगारवाढ होते का?
नोटाबंदी आणि जीएसटी नंतर तुमचा व्यवस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile