Find the Latest Status about हिमालयातील शिखरे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हिमालयातील शिखरे.
yogesh atmaram ambawale
उच्चशिक्षण तरीही कुठे नोकरी मिळेना, वशिल्याशिवाय कुणीच कुठे उभे राहू देई ना. लागला जरी वशिला,पैशाविना काही होईना, भ्रष्टाचाराची शिखरे सारी,शिक्षणाला कुणी मान देई ना. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे भ्रष्टाचाराची शिखरे सारी... #भ्रष्टाचाराचीशिखरेसारी चला तर मग लिहूया.
gaurav
व्यापली वसीली महामारी.... पैका पैका सारे सरकारी दप्तरी.... सोंगट्याचा सारा बाजार भरला उठवा जागकरूता.... पडद्याआडचा काळा बाजार उजेडात आणा.... संपणार कधी ह्या वाईट साईट सवई..... घेउद्या प्रामाणिकतेला श्वास स्वछंदि... सारि कामगार कशी काय चुकतात हृया सुचना.... आढळल्यास घाणेरडा बाजार द्या कानसुळा.... ऊठवुया आपणच जागरूक होऊ जरा.... गुंफुया विश्वास महाराष्ट्र देशा..... करूया होळी भ्रष्टचारीची ...... पाहुया स्वप्न नवलाईची.... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे भ्रष्टाचाराची शिखरे सारी... #भ्रष्टाचाराचीशिखरेसारी चला तर मग लिहूया.
satish bharatwasi
सावित्रीमाई, तुला मारलेल्या शेण,गोट्यांची सुंदर फुलं झाली आहेत. तुझ्या वाटेवर पसरलेल्या अनेक यातनांचे डोंगर आज भुईसपाट झाले आहेत तुझी खाच ग
Rajendra Kumar Bag
कदाचित् कालिन्दी तट विपिन सङ्गीत तरलो मुदाभीरी नारी वदन कमला स्वाद मधुपः रमा शम्भु ब्रह्मामरपति गणेशार्चित पदो जगन्नाथः स्वामी नयन पथ गामी भ