Find the Latest Status about marathi shayari sad love from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Raj Kadam
जस समुद्राला अश्रू ची चव कधीच कळत नाही तसच आपल्या माणसांना आपल्या डोळ्यांतील पाणी कधीच दिसत नाही.... #Marathi #love #sad #trend #Lonely
Sayali Bhandare
स्वभाव .... लोकांचा खरा स्वभाव ओळखायचा असेल तर... फक्त .... त्यांच्या मनाविरुद्ध वागून बघा.... 👍🙏😎 ©Sayali Bhandare #Life #experience #Shayari #SAD #true #Love #Hindi #marathi #thought #alone
Life experience Shayari SAD true Love Hindi marathi thought alone
read moreRaj Kadam
एकटा आहे पण नाराज ही नाही आणी तुझ्या शिवाय पूर्ण ही नाही..... ©Raj Kadam #Marathi #Quotes #Single #Love #Sad
PANKAJ KAMBLE99
आनंद झाला तर सर्वांन् सोबत आनंद साजरा करा.. परंतु दु:खी असाल तर सर्वांना सांगून दु:खी करू नका... ©मित्र प्रेमी #Shayari #Love #Motivation #Shayar #shayarilover #SAD #Like #marathi #marathiquotes #marathishayari
Raj Kadam
मी कोणाला कळलोच नाही आपल्याच माणसानी परका केलेला मी , मला मित्र कोण आणी शत्रु कोण याचे साधे गणित कळले नाही ... नाही भेटला कोण आसा ज्याणे मला छळले नाही... प्रत्येकाच्या नजरेतून उत्तरलेलो आसताना .. स्वतःला सावरायच कधी थांम्बलो नाही ... खरच नाही कोनाला समजलो मी .. स्वतः ला सावरायलो सव्तःच शिकलेलो मी... नाही दिला कोणी माज्या मनाला आधार करण सुशीक्षित पडलो मी .... केला सामना मी स्वतःशीच पण औकाद दाखवली आपल्याणीच ... तूमचाच परका.... #Marathi #sad
Pranil Pawar
कधी बेमौसम पावसासखी प्रीत बरसव माझ्यावर .. मला ही चिंब भिजुन .. मृधगंधासम दरवळुदे ... कधी रखरखत्या उन्हा सारखे देत जा ,विरहाचे चटके .. मला ही तुझ्या सावलीचे महत्त्व थोडे कळुदे ... नुकताच बहर आलेल्या या तरु वर हक्क तुझाच आहे शेवटच फुल सुद्धा तुझ्याच केसात माळुदे .. कधी अथांग सागर जावून मिळतो आभाळाला त्या क्षितिजावर अभासी मनोमिलन घडू दे ... मलाही कधी चिंब भिजुन मृदगंधासम दरवळुदे love # romantic shayari # marathi poem
love # romantic shayari # marathi poem
read moreRenuka Dehankar
कुछ लोग समझते है...... कि हम समझदार हो गये है सच तो ये है कि हम थक गये है अब समझाते-समझाते #NojotoQuote #love #shayari #hindi #marathi #post