Find the Latest Status about सोडले का नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोडले का नाही.
प्रेमाची_पहाट🦋
❤ काही वेळा डोळे कमी पण मन जास्त रडतं, प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी असं घडतं. 😔 कळत नाही का...😔😔😔
sapna chavan
Life partner किती वेडा आहे तो बोलतो तुला खरच बोलायच नाही का प्रेम करते तुझावर तुला कलत नाही का किती वेडा आहे तो बोलतो तुला खरच बोलायच नाही का प्रेम करते तुझावर तुला कलत नाही का
deepak Jadhav
रुलाती हे मगर रोने का नाही ,,,, ""जिंदगी"" रुलाती हे मगर रोने का नाही ,,,, ""जिंदगी""
शिवशितल
नाही खूप काही असत नाही या शब्दांत पण सर्वाना ते कळतं नाही अबोल शब्दाचा भाव काय आहे तो व्यक्त केल्याशिवाय उमजतच नाही मनात खूप मोठं वादळ असत हे कुणाला जाणवतच नाही गर्दीत ही कोणीतरी एकटच भिरभिरत असत हे दिसतच नाही माझं मन ही असच झालं हे कुणाला कळतच नाही मन नेहमी प्रेमात काळजीत असत हे कुणाला कळतच नाही छोटस मन माझं छोटीशी स्वप्नं समजतच नाही मन माझं कुणी समजून घेत नाही.. #NojotoQuote नाही
Vaibhav Thakre
Vinod Umratkar
का बरं आजकाल,सखे तू काहीचं,का बरं लिहत नाही। खूप व्यस्त आहे कामात की, आता मी तुला आठवत नाही। का बरं आजकाल,सखे तू काहीचं का बरं लिहत नाही। खूप व्यस्त आहे कामात की, आता मी तुला आठवत नाही। #yqmarathi #yqtaai