Nojoto: Largest Storytelling Platform

New lagnacha vadhdivas shubhechha 390 Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about lagnacha vadhdivas shubhechha 390 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, lagnacha vadhdivas shubhechha 390.

Stories related to lagnacha vadhdivas shubhechha 390

    LatestPopularVideo

SONWANE

shubhechha shayari#### #मराठीशायरी

read more

ifraz

390 #Thoughts

read more

the_ hell_rider_dike_390

Harsh

वाढदिवस 
मला झाला आनंद आज या क्षणी, 
       वाढदिवस आला माझा या शुभ दिनी.
सकाळी लवकर झोपेतून उठलो, 
      एक वर्ष निघून गेलं खूप बरं वाटलं. 

रात्री मित्र माझ्या घरी आले, 
      म्हणाले उठ मला 12 आता झाले. 
काय चाललंय, काय होतंय, कळतंच नव्हत मनी? 
    वाढदिवस आला माझा या शुभ दिनी.

मित्रांनी आणला कॅन्डल आणि केक, 
    गिफ्ट दिला प्रत्यकाने मला एक एक. 
सुरू झाली दंगामस्ती सुरू झाली गाणी, 
     वाढदिवस आला माझा या शुभ दिनी. 

काका- काकी, मामा -मावशी माझ्या घरी आले, 
        खूप वर्ष जग बोलून ते निघून गेले. 
आई म्हणाली मोठा होऊन बन तु ज्ञानी, 
    वाढदिवस आला माझा या शुभ दिनी. 

मोबाईलवर मिळत होत्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, 
      म्हणत होते पुर्ण होऊदे तुझ्या इच्छा. 
कोणी म्हणाले बन धनी, कुणी म्हणाले गुणी, 
      वाढदिवस आला माझा या शुभ दिनी. 

वाढदिवस होता माझ्यासाठी सण, 
     खूप चांगलं मिळालं या दिवशी जेवण. 
अशी होती मित्रांनो वाढदिवसाची कहाणी, 
     वाढदिवस आला माझा या शुभ दिनी.

©Harsh #BirthDay 
#Happy_Birthday 
#Janmdin 
#vadhdivas
#day

a s a r i k u n a l

Duke 390 #सस्पेंस

read more

johnson

duke 390 #Sports

read more

Deepak Singh

KTM 390 #Sports

read more

ANAND AMBHORE

Mahashivratri nimitt Hardik shubhechha #मराठीविचार

read more

Rahul Madogadiya

Duke 390 #Motivational

read more

Raj

duke 390 #Society

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile