Find the Latest Status about तलवारीची धार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तलवारीची धार.
somnath gawade
सुरीला व्यवस्थित 'धार' लावली नाही म्हणून मी धारकऱ्याला चांगलेच 'धारेवर' धरले.😂🤣 #धार
sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3
!! धार !! लेखणीला तू लावली धार आहे..। घाव बोले माया तुझी फार आहे..॥ काळजी का काळीज हे दोन झाले..। का तरीही तू जोडले तार आहे..॥ धन्य झालो जादू तुझी खूप काळी ..। ओळखीचा भानामती वार आहे..॥ येत जा ना अाली कधी याद माझी ..। ठेवला ना रात्री खुला दार आहे..॥ पापण्यांना येऊन तू सांग काही ..। आसवांचा नेत्री सखॆ भार आहे..॥ बाण सारे मारून घे राहिले जे..। त्या अदांचा घायाळ मी यार आहे..॥ अंत्य वेळी पुन्हा करू प्रीत आम्ही..। जीवनाचा हा शेवटी सार आहे..॥ धार
Comedy Masala
चाकु से क्या काटती हो धार तो तलवार में है दूपटे में क्या छुपाती हो माल़ तो सलवार मैं है ©deep verma धार। #Journey
Rohit Pawar
"धार" ओढ होती मणी फार जशी तुझ्या आठवणीची धार. शब्द नाही मुखी , मनी अश्रुंची धार. नाव येताच मुखी तुझ्या आठवणीची धार सिंदूर शोभती मस्तकी छान, शृंगार तो विशाल... जशी नटरंगी नार . नाव येताच मुखी माझ्या तुझ्या आठवणींची धार . ✒️ रोहित पवार ९५०३६००८०९ #धार.....🖊️
Neophyte
तुम्हारी तलवार को बे-धार होने का ख़यालात आ सकता है मुझे बचाने ये पूरा क़ायनात आ सकता है इतनी ताक़त है मेरी माँ की दुआओं में मेरी चिता बुझाने को बरसात आ सकता है -(क्षत्रियंकेश) बे-धार!
"Kumar शायर"
No matter how much you sharpen the wood, But she doesn't become shamsheer. No matter, how much you decorate the pieces of glass, But.. Don't make a bad picture Something else is written in my case, Here with everyone's wishes, Everyone's fate does not change...! ©Umesh kumar #लकड़ी पर धार..