Find the Latest Status about कौलारू पत्रे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कौलारू पत्रे.
Rashmi Hule
सुख कौलारू घरातले नाही महालात मिळायचे विवंचना असल्या कीती जरी घर गोकूळासारखे नांदायचे... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कौलारू... #कौलारूघर चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taa
yogesh atmaram ambawale
पत्रांच्या दुनियेत हरवताना.. कित्येक पत्रांची आठवण झाली. दूरवर नातेवाईक नसल्याने, बहुतेक पत्र पाठ्यपुस्तकातच लिहिली. अभ्यासक्रमच होता तसा,पत्रे लिहायला लागायचे, कधी मामाला कधी आईला तर कधी सुट्टी साठी, गुरुजींना पत्रे लिहा,विषय असायचे. सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे पत्रांच्या दुनियेत हरवताना.. #पत्रांच्यादुनियेत हा विषय Pawan Nikte यांचा आहे. चला तर मग लिहूया.
_suruchi_
🙏🙏-ओम नमः शिवाय-🙏🙏 भक्ता वरती संकट येता गुरु मध्यस्ती झाला अनन्य भावे शरण येता तू तारिसी भक्ताला पायां वरती तुमच्या आता वाहते जीव सारा
Vinod Umratkar
पत्रास कारण की, हल्ली तू फोन उचलत नाही। आणि स्वतःही कधी मला फोन करत नाही। शुभ संध्या मित्रहो आज जागतिक टपाल दिवस.. आताचा विषय आहे. पत्रास कारण की.. #पत्रासकारणकी चला तर मग लिहुया. प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्
Vinod Umratkar
पत्रास कारण की, सखे तुझी सर्व जुनी,प्रेमपत्रे मला सापडली। पण तू आजही आहे अगदी तशीच सखे,हरवलेली हरवलेली। शुभ संध्या मित्रहो आज जागतिक टपाल दिवस.. आताचा विषय आहे. पत्रास कारण की.. #पत्रासकारणकी चला तर मग लिहुया. प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्
vaishali
" पत्र " दोन अक्षरी शब्द पण हे लिहताना जो मायेचा ओलावा आहे तो लिहणाऱ्याच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होतो आणि वाचणाऱ्याच्या काळजाला जाऊन भिडतो नकळत लिहणाऱ्याच्या डोळ्यात ही पाणी येते आणि वाचणाऱ्याच्याही इतक हृदयस्पर्शी असत .जे प्रेम मनात असत ते शब्दात उतरत . कधी सुखाचे क्षण जपते कधी दुःखावर फुंकर घालते असे हे पत्र आजही कोणीतरी आपल्यासाठी लिहावंसं वाटतय. मोबाईल च्या स्क्रीन वरच्या चॅटिंग मध्ये ती मज्जा नाही जी पत्रातील छोट्याश्या मजकुरात असते. आणि जी भावना बोलून व्यक्त करता येत नाही ती पत्राद्वारे शब्दात मांडता येते आणि समोरच्यालाही सहज उमजते .😊 शुभ संध्या मित्रहो आज जागतिक टपाल दिवस.. आताचा विषय आहे. पत्रास कारण की.. #पत्रासकारणकी चला तर मग लिहुया. प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्
yogesh atmaram ambawale
किती छान दिसायची पूर्वी तू एखाद्या चाळीप्रमाणे कौलारू घरांची तू बाहेर सुंदर रंगीबेरंगी फुलांनी सजलेली मोठी बाग असायची त्यात शोभून दिसायची तू खेळायला मोठा मैदान नानाविध खेळ खेळताना मुलांना बघायची तू प्रत्येक वर्ग सुविचारांनी आणि छान छान माहितींनी रंगवून घ्यायची तू पण आता मोठ्या मोठ्या इमारती मध्ये दिसतेस तू पहिले जे सुंदर रूप होते तुझे ते हरवून बसलीस तू. म्हणूनच आज ही मला आठवते पूर्वीची तू आणि आवडते ही पूर्वीचीच तू. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे प्रिय शाळा... #प्रियशाळा मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे
dhanashri kaje
पत्रास कारण की... तु नसताना आयुष्यात माझ्या, तुझी येते दिवस रात्र आठवण मला, शब्द होतात मग भाव मनीचे, त्यातुनच उमटतात मग भावना, समोर असतो कोरा कागद, हातात असते लेखणी, मनातल्या भावना करून गोळा, उतरवते मग लेखणीतून साऱ्या. शुभ संध्या मित्रहो आज जागतिक टपाल दिवस.. आताचा विषय आहे. पत्रास कारण की.. #पत्रासकारणकी चला तर मग लिहुया. प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्
शुभी
पीछे क्या क्या रह गया है. (check caption for entire Ghazal) ए जिंदगी तुझ पे बकाया एक कर्ज रह गया है, वो चला गया लेकिन दिल में बाकी एक मर्ज रह गया है. रहते थे कुछ खास यार इस मजमे में कभी, अब निशां के